Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case : तुरुंगात असतानाच आरोपी विष्णू चाटेने ‘ती’ विनंती केली अन् मान्यही झाली

वाल्मिक कराड याला प्रथम केज पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर बीड येथे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. वाल्मिक कराडवर प्रसार माध्यमांच्या बातम्यावरच दोषी ठरवले आहे का, असा सवाल न्यायालयाने वकिलांना विचारला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 17, 2025 | 09:21 AM
Santosh Deshmukh Case : तुरुंगात असतानाच आरोपी विष्णू चाटेने ‘ती’ विनंती केली अन् मान्यही झाली
Follow Us
Close
Follow Us:

बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आठ आरोपींपैकी 7 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत, तर एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून ओळखला जाणारा विष्णू चाटे याला गेवराई इथल्या कोठडीत ठेवण्यात आले. मात्र, विष्णू चाटे याने न्यायालयाकडं मला लातूर कारागृहात ठेवावं, अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालयानं विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी केली आहे.

हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case : ‘आका’कडून ठराविक लोकांना पेमेंट असं म्हणत सुरेश धस यांनी केली ‘ही’ मागणी

एकीकडे बीड जिल्ह्यात कृष्णा आंधळे याला अटक करा, या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत. खंडणी प्रकरणात विष्णू चाटे याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला गेवराई इथल्या कारागृहात ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतर वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर आता या घटनेत मोठा खुलासा झाला आहे. खंडणी प्रकरणातील आरोप विष्णू चाटे यानं आपल्याला लातूर कारागृहात ठेवण्यात यावं, यासाठी विनंती अर्ज दाखल केला. त्यामुळे त्याला लातूर इथल्या कारागृहात हलवण्यात आले आहे. उर्वरित 6 आरोपी हे गेवराई इथल्या कोठडीतच ठेवण्यात आले.

वाल्मिक कराड याला प्रथम केज पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर बीड येथे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. वाल्मिक कराडवर प्रसार माध्यमांच्या बातम्यावरच दोषी ठरवले आहे का, असा सवाल न्यायालयाने वकिलांना विचारला. त्यावेळेस वकील अनुत्तरीत झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाल्मिक कराडला सात दिवसांचा पीसीआर दिला आहे.

5 आरोपी गेवराई कोठडीत

सोनवणे, महेश केदार, सुधीर सांगळे हे आरोपी गेवराई इथल्या कोठडीत ठेवण्यात आले आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक असलेला वाल्मिक कराड याच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं मोर्चे होताना पाहायला मिळत आहेत.

हेदेखील वाचा : ‘वाल्मिक कराडने पडद्याआड राहून धनंजय मुंडेंसाठीच माया जमवली’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Web Title: Accused vishnu chate shifted to latur jail after his request nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी
1

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण
2

वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण

वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका, कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3

वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका, कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Walmik Karad : वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही ॲडमिट का केलं नाही?
4

Walmik Karad : वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही ॲडमिट का केलं नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.