Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : मीरा-भाईंदरमध्ये मनसेमध्ये हिंदी भाषिकांचा प्रवेश ; अविनाश जाधव यांचा सदावर्तेंवर घणाघाती हल्ला

भाईंदरमध्ये शेकडोच्या संख्येने हिंदी भाषिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश करून सामाजिक ऐक्याचा एक अनोखा संदेश दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 29, 2025 | 02:40 PM
Bhayander News : मीरा-भाईंदरमध्ये मनसेमध्ये हिंदी भाषिकांचा प्रवेश ; अविनाश जाधव यांचा सदावर्तेंवर घणाघाती हल्ला
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते : सध्या राज्यभरात मराठी विरुद्ध हिंदी भाषकांमधील तणावाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी मीरा-भाईंदरमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसत आहे.  भाईंदरमध्ये शेकडोच्या संख्येने हिंदी भाषिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश करून सामाजिक ऐक्याचा एक अनोखा संदेश दिला आहे. विशेष बाब म्हणजे या पक्षप्रवेशात मुख्यतः वाहतूक विभागाशी संबंधित कर्मचारी आणि गोरक्षकांचा समावेश आहे.हा भव्य पक्षप्रवेश सोहळा घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पायथ्याशी पार पडला. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना अविनाश जाधव यांनी आपल्याच विशिष्ट शैलीत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “सदावर्ते कुठेही भेटले, तर त्यांचा चष्मा काढून थेट त्यांच्या गुडघ्यावर ठेवीन,” असा इशाराच त्यांनी दिला. हे वक्तव्य करताना उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सदावर्ते हे सतत राज ठाकरे आणि मनसेवर टीका करत असल्याने जाधव यांनी त्यांना “मराठी अस्मितेचा शत्रू” ठरवत जाहीर प्रत्युत्तर दिले आहे.

Vasai News : बंधाऱ्याअभावी भुईगाव किनाऱ्यावरील सुरुची शेकडो झाडे उध्वस्त

या वेळी जाधव यांनी 5 जुलै रोजी मराठी भाषेसाठी आयोजित केलेल्या आंदोलनाबाबतही माहिती दिली. “ही लढाई फक्त भाषेची नाही, तर मातृभूमीवरील प्रेमाची आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनात सहभागी व्हावे. ही चळवळ ‘भूतो ना भविष्यति’ ठरेल असा निर्धार आम्ही केला आहे,” असे ठाम विधान त्यांनी केले.तसेच, “सरकारने जर मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न केला, तर मनसे त्याला धडा शिकवेल,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

या कार्यक्रमामुळे मनसेला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा आहे. विशेषतः हिंदी भाषिकांचा सहभाग हे महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठे आश्चर्य मानले जात आहे. हिंदी भाषिक मतदारांचा ओढा मनसेकडे वळत असल्यास, आगामी निवडणुकांमध्ये त्याचा मोठा राजकीय परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तुळातून व्यक्त होत आहे.या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने मनसेने एकीकडे मराठी अस्मितेचा झेंडा उंचावला आहे, तर दुसरीकडे हिंदी भाषिकांच्या सहभागामुळे सामाजिक सलोख्याचं उदाहरणही घालून दिलं आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमधील हा उपक्रम राज्यातील राजकीय वातावरणात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

Matheran News : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ; माथेरानच्या राणीचं रेल्वे फाटक अडकलं खड्ड्यात

Web Title: Bhayander news hindi speakers enter mns in mira bhayander avinash jadhavs scathing attack on sadavarte

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • avinash jadhav
  • Bhayander
  • MNS

संबंधित बातम्या

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा
1

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
2

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

“स्वातंत्र्यदिनीच कशावर तरी बंदी हाच मोठा विरोधाभास…; पालिकेच्या निर्णयावर राज ठाकरे भडकले
3

“स्वातंत्र्यदिनीच कशावर तरी बंदी हाच मोठा विरोधाभास…; पालिकेच्या निर्णयावर राज ठाकरे भडकले

MNS on Meat Banned : 15 ऑगस्टला KDMC हद्दीत मटन, चिकन, मच्छी विक्रीला बंदी…; मनसेची भूमिका काय?
4

MNS on Meat Banned : 15 ऑगस्टला KDMC हद्दीत मटन, चिकन, मच्छी विक्रीला बंदी…; मनसेची भूमिका काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.