मीरा-भाईंदर शहरात मनसे जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मेहता आणि अविनाश जाधव आमने सामने आले. यावेळी अविनाश जाधव यांनी मेहतांना मराठी भाषा विरोधी मानसिकतेवरून खडेबोल सुनावले.
ठाणे शहरातील खड्ड्यावरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच मनसेच्या वतीने ठाण्यातील गायमुख परिसरात मेजर टेप घेऊन PWD आणि पालिका अधिकाऱ्यांनी खड्ड्यांची पाहणी केली आहे.
Kalyan receptionist beaten case : कल्याणमधील रुग्णालयात रिस्पेशनिस्ट तरुणीला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाचा आणखी सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये तरुणीने मारहाण केल्याचे दिसत आहे.
भाईंदरमध्ये मनसेच्या विशेष कार्यक्रमात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “सदावर्ते कुठेही भेटले, तर त्यांचा चष्मा काढून थेट त्यांच्या गुडघ्यावर ठेवीन,” असा थेट…
ठाण्यात लोढा बिल्डरच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. ठाण्यातील कोलशेत लोढा आमारा सोसायटी बाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेने मराठीमध्ये एमए करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेतला आहे. यावरुन जोरदार टीका करण्यात येत असून शिवसेना व मनसे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
MNS leader Avinash Jadhav: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला होता. मात्र आता अविनाश जाधव यांनी राजीनामा मागे घेतला.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मनसे नेते अविनाश जाधव यांनी राजिनामा दिला आहे. ते ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी गृह विभागाला लक्ष्य करीत संताप…
आज जे मनसैनिक शिंदे गटात प्रवेश करणारे हे मनसेचे पदाधिकारी नव्हते. ३ महिन्यापूर्वी ज्यांना काम करत नव्हते म्हणून काढले होते. त्यांना शिंदे गटात प्रवेश दिला गेला. तसेच ठाणे शहरातील काही…
दहीहंडी प्रकरणामध्ये मनसेने पदाधिकारी अविनाश जाधव (Avinash Jadhav) आणि अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अटकपूर्व जामीन (Bail To Avinash Jadhav And Abhijeet Panse) मंजूर…
महाराष्ट्र नवनिर्माण सेने(MNS)चे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्यासाठी मनसे नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी आपला सदर दौरा स्थगित…
जर राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा, तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे, त्यामुळे…
राज साहेबांचा आदेश काहीही झालं तरी पाळला जाणार, जर ते म्हणाले की भोंगे उतरणार नाही आणि डेसिबल ची मर्यादा पाळत तर आम्ही देखील त्यांच्या समोर भोंगे लावणार आणि डेसिबलच्या मर्यादेत…
ठाण्यातील बनावट ओळखपत्रांमागे मुंबईतील शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेचं बनावट आयडी कार्ड प्रकरणी त्या कंपनीवर कारवाई होणार नाही, कारण या…