Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Politics: मनमाड बाजार समितीत राजकीय भूकंप; भुजबळ गटाला धक्का

बाजार समितीत एकूण १८ संचालक असून, सध्या आमदार कांदे गटाकडे १० संचालक आहेत. याशिवाय आणखी २ संचालक त्यांच्या गटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Mar 05, 2025 | 02:29 PM
Nashik Politics: मनमाड बाजार समितीत राजकीय भूकंप; भुजबळ गटाला धक्का
Follow Us
Follow Us:

नाशिक:  राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतही मोठा राजकीय बदल पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या निम्म्या संचालकांनी त्यांची साथ सोडून आमदार सुहास कांदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.या घडामोडीमुळे छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला असून, मनमाडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजार समितीमधील ही उलथापालथ आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम करू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र असताना, मनमाडमध्येही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या १२ पैकी ६ संचालकांनी त्यांची साथ सोडून शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

या घडामोडीमुळे छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला असून, बाजार समितीतील सत्ता संतुलन बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनमाडमधील या राजकीय घडामोडी भविष्यात आणखी कोणते नवे समीकरण उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांच्या विरोधात अविश्वास दाखवण्यात आला आहे. भुजबळ गटाचे १२ संचालक असताना, त्यातील ६ संचालकांनी गोगड यांचे अधिकार काढण्याची मागणी उपजिल्हा निबंधकांकडे केली आहे. शुक्रवारी होणाऱ्या बाजार समितीच्या सभेत गोगड यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी आमदार सुहास कांदे गटातील संचालकांनी केली आहे.

आमदार कांदे गटाची ताकद वाढणार?

बाजार समितीत एकूण १८ संचालक असून, सध्या आमदार कांदे गटाकडे १० संचालक आहेत. याशिवाय आणखी २ संचालक त्यांच्या गटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार सुहास कांदे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळ, तर २०२४ मध्ये समीर भुजबळ यांचा पराभव करून छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला होता. आता बाजार समितीतही त्यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Bhujbal group suffers setback in manmad market committee nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal-Parth Pawar dispute: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय; पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावर छगन भुजबळ का भडकले?
1

Chhagan Bhujbal-Parth Pawar dispute: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय; पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावर छगन भुजबळ का भडकले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.