Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्नरमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा! अजित पवारांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडे

विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी प्रचार जोरदार सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जुन्नरमधील ताफ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. त्यामुळे जुन्नरमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 18, 2024 | 12:05 PM
ajit pawar black flag by bjp

ajit pawar black flag by bjp

Follow Us
Close
Follow Us:

जुन्नर :  राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. महायुतीकडून यासाठी जोरदार प्रचार आणि प्लॅन तयार केला जात आहे. अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरु करत प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा राज्यभरामध्ये सुरु आहे. आज (दि.18) अजित पवार यांचा यात्रेनिमित्त जुन्नरमध्ये दौरा आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, शिवाजीराव आढळराव पाटील असे अनेक नेते उपस्थि आहेत. अजित पवार हे जुन्नरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधणार आहे. मात्र त्यापूर्वी अजित पवार यांचा ताफा भाजप कार्यकर्त्यांकडून अडवण्याचा प्रयत्न आला आहे. जनसन्मान यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवले. त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

नेमकं प्रकरण काय?

अजित पवार यांच्या जुन्नर येथील जनसन्मान यात्रेच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी हे काळे झेंडे दाखवले. त्यांचबरोबर अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे. मात्र अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबाबत नाराज होत भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नरमधील महायुतीमधील ही अंतर्गत नाराजी महाग पडणारी आहे.

Web Title: Bjp workers showed black flags to ajit pawars convoy in junnar nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • DCM Ajit Pawar
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला
1

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला

25 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार, पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल; अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा
2

25 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार, पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल; अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा

चर्चा तर होणार…! मनसेच्या बॅनरवर चक्क अजित पवारांचा फोटो; नेमकं घडतंय तरी काय?
3

चर्चा तर होणार…! मनसेच्या बॅनरवर चक्क अजित पवारांचा फोटो; नेमकं घडतंय तरी काय?

पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपचा सर्व्हे समोर; तब्बल ‘इतक्या’ जागा धोक्यात
4

पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपचा सर्व्हे समोर; तब्बल ‘इतक्या’ जागा धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.