Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC चे खड्ड्यांसाठी खास App, पावसाळ्याच्या दिवसात मिळतोय असा फायदा; तुम्ही पाहिले का?

बीएमसीने सुरू केलेल्या 'Pothole QuickFix' मोबाईल App द्वारे, खड्डे आणि दुरुस्त करण्यायोग्य रस्त्यांशी संबंधित ३,२३७ तक्रारी ४८ तासांच्या आत सोडवल्या जात आहेत, तुम्ही केला का उपयोग?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 22, 2025 | 10:43 AM
खड्ड्यांसाठी बीएमसीचे नवे App (फोटो सौजन्य - iStock/Google App)

खड्ड्यांसाठी बीएमसीचे नवे App (फोटो सौजन्य - iStock/Google App)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुसळधार आणि सततच्या पावसामुळे मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांवरील खड्डे त्वरीत दुरुस्त करण्यासाठी ‘पॉटहोल क्विक फिक्स’ मोबाईल अ‍ॅप सेवा सुरू केली आहे. हे मोबाईल अ‍ॅप 9 जूनपासून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नागरिकांसाठी सुरू केले आहे. गेल्या 40 दिवसांत या अ‍ॅपवर खड्ड्यांशी संबंधित एकूण 3,451 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी 3,237 तक्रारी 48 तासांत सोडवण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 114 तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे आता सांगण्यात आले आहे. 

तुम्ही हे अ‍ॅप अजूनपर्यंत पाहिले नाही का? अथवा तुम्हाला याबाबत काहीच कल्पना नसेल तर आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत. कसे आहे हे अ‍ॅप आणि याचा वापर तुम्ही कसा करू शकता याबाबत आपण समजून घेऊया. 

अ‍ॅपवर इतर विभागांकडूनही तक्रारी 

अ‍ॅपवर खड्ड्यांचे फोटो आणि स्थान अपलोड करण्याची परवानगी आहे. खड्ड्यांव्यतिरिक्त, या अ‍ॅपवर इतर विभागांकडूनही 931 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी संबंधित विभागांना पाठवण्यात आल्या आहेत. मात्र या अ‍ॅपवर मूलतः खड्ड्यांबाबत तक्रारी पाहिल्या जात असून त्याचे निवारण करण्यात येत आहे. 

Mangal Prabhat Lodha: “…यात महाराष्ट्राचे भरीव योगदान राहणार”; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही

अ‍ॅप कसे काम करते

हे अ‍ॅप नागरिकांना एक सोपा आणि सोयीस्कर डिजीटल पर्याय प्रदान करते, ज्यामध्ये खड्ड्यांचे चित्र, स्थान आणि तपशील अपलोड करून त्वरित तक्रारी नोंदवता येतात. नोंदणीकृत तक्रार संबंधित विभागाच्या कार्यालयात आपोआप पोहोचते, जेणेकरून पालिका अभियंते त्वरित कारवाई करू शकतील. तुम्ही केलेल्या तक्रारी त्वरीत अभियंत्यांकडून तपासण्यात येतात आणि त्यावर लगेच कारवाई करून त्याचे निवारण करण्यात येत आहे. 

मुंबईतील प्रवाशांचा खड्ड्याबाबतचा त्रास लवकरात लवकर कमी व्हावा यासाठी हे अ‍ॅप काम करत आहे. तसंच अनेक लोक याचा वापर करत असून त्यावर कारवाईदेखील करण्यात येत असल्याचे आता समोर आले आहे. 

नागरिकांचा सहभाग वाढवणे

रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर आणि नागरिकांसाठी खड्ड्यांशी संबंधित तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सोपी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ‘Pothole QuickFix’ हे युजर्स-अनुकूल मोबाइल अ‍ॅप आहे.

अ‍ॅप उघडल्यानंतर, 5 क्लिकपेक्षा कमी वेळात यशस्वीरित्या तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. मोबाइल अ‍ॅपद्वारे केलेली तक्रार थेट संबंधित विभागापर्यंत पोहोचते आणि खड्डे दुरुस्त करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होते. त्यामुळे तुमच्या क्षेत्रातही कोणत्याही खड्ड्यांची समस्या असेल तर तुम्ही या अ‍ॅपचा उपयोग करून ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी बीएमसीची मदत घेऊ शकता. 

मुंबईतील नागरिकांसाठी हे अत्यंत उपयुक्त असे अ‍ॅप असल्याचे आता दिसून येत आहे. मुळात रस्त्यातील खड्डे यामुळे लवकरात लवकर बुजतील अशी अपेक्षा आता नागरीक करताना दिसून येत आहेत. 

मोठी बातमी! मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, उच्च न्यायालयाचा निर्णय

Web Title: Bmc aka brihanmumbai mahanagarpalika app for potholes benefiting during rainy season in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • apps
  • BMC
  • Mumbai News

संबंधित बातम्या

ED Raids in Mumbai: मनी लाँड्रिंग प्रकरणात EDची मुंबईत छापेमारी
1

ED Raids in Mumbai: मनी लाँड्रिंग प्रकरणात EDची मुंबईत छापेमारी

मोठी बातमी! लवकरच निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर महापालिका निवडणुका…
2

मोठी बातमी! लवकरच निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर महापालिका निवडणुका…

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा
3

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा

Nanded News: 15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये ‘या’ 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार
4

Nanded News: 15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये ‘या’ 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.