Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut BMC Mayor 2026: भाजप-ठाकरेंमध्ये अंतर्गत खलबतं…; संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणताही चर्चा झालेली नाही. भाजप आणि ठाकरेंमधील चर्चा सुरू असल्याच्या बातम्या या केवळ अफवा आहेत. कुणाला महापौर करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 19, 2026 | 11:55 AM
Sanjay Raut BMC Mayor 2026: भाजप-ठाकरेंमध्ये अंतर्गत खलबतं…; संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईत कुणाचा महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष
  • देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी सुरू असल्याची चर्चा
  • महापौर पदाच्या निवडणुकीवेळी ठाकरेंचे ६५ नगरसेवक गैरहजर
Sanjay Raut BMC Mayor 2026: राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता मुंबईत कुणाचा महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होती. त्यातच महापौर पदाच्या निवडणुकीवेळी ठाकरेंचे ६५ नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची चर्चा आहे. त्यातच ठाकरे आणि भाजपमध्ये अंतर्गत बोलणी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे. या सर्व चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Mumbai Municipal Corporation Election Result 2026)

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणताही चर्चा झालेली नाही. भाजप आणि ठाकरेंमधील चर्चा सुरू असल्याच्या बातम्या या केवळ अफवा आहेत. कुणाला महापौर करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील. मुंबईकरांनी ज्या प्रकारचे आकडे दिले आहेत. ते पाहता भाजप किती विजय करत असला तरी त्याचा विजय झालेला नाही. महापौरपदासाठी एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून चावी दिली जात आहे. मुंबई भाजपचा किंवा विशेषत: देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये यासाठी दिल्लीतूनच प्रयत्न सुरू आहेत, असा दावाही राऊतांनी यावेळी केला. (Devendra Fadnavis Eknath Shinde Yuti)

BMC महापौर पदासाठी भाजपनेही खेळला डाव! सावध भूमिका घेत नगरसेवकांना दिल्या खास सूचना

दरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीवेळी ठाकरेंचे ६५ नगरसेवक गैरहजर राहू शकतात, असही बोलल जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नगरसेवक गैरहजर राहिल्यास निवडणूक बिनविरोध होईल. या माध्यमातून ठाकरे गट मुंबई महापालिकेतील २०१७ सालची भरपाई करून देणार असल्याची चर्चा आहे. पण या सगळ्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या सगळे दावे फेटाळून लावले आहेत. (Shivsena UBT BMC Election 2026)

राजकीय हालचालींना वेग, पिंपरीत आता वेध महापौरपदाचे; कोणाला मिळणार मान?

प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटासोबत अशी कोणताही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. २०१७ मध्ये ठाकरे गटाचा महापौर व्हावा, यासाठी भाजपने माघार घेतली होती. त्याचीच 2017 साली भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला होता. भाजप पहारेकऱ्यांच्या भूमिकेत होती. तसेच भाजपने विरोधी पक्षनेतेपद न घेतल्याने तेदेखील काँग्रेसकडे गेले होते. असं दरेकर यांनी स्पष्ट केलं.

 

Web Title: Bmc mayor 2026 sanjay rauts clarification on the discussions about internal deliberations between the bjp and the thackeray group regarding the mayors post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 11:55 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.