Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड बनवणं पडलं महागात; रोहित पवारांवर गुन्हा दाखल, राष्ट्रवादीचा तीव्र निषेध

आमदार रोहित पवार यांच्यावर बोगस आधार कार्ड आणि मतदार यादीच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने याविरोधात तीव्र निषेध केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 30, 2025 | 06:09 PM
Case registered against MLA Rohit Pawar for making fake Aadhaar card for Donald Trump

Case registered against MLA Rohit Pawar for making fake Aadhaar card for Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Pawar News: मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे अनेकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसून येतात. त्यांनी आधार कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेवर हल्लाबोल केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमदार रोहित पवार यांच्यावर बोगस आधार कार्ड आणि मतदार यादीच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने याविरोधात तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी  प्रसिद्धीपत्रक जारी करुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अमोल मातेले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रोहित पवारांनी लोकशाही मार्गाने आणि संविधानिक जबाबदारीनुसार हे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, राज्य सरकार आणि गृह विभागाने चौकशीऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लोकशाहीवर आघात केला आहे. मातेले यांनी सरकारला थेट सवाल विचारला आहे की, बोगस आधार कार्ड तयार करण्याचा प्रकार सरकारच्या परवानगीने सुरू आहे का? निवडणूक आयोगाने याबाबत कोणती चौकशी केली? जनतेच्या नावे बोगस मतदार यादी होत आहे का? जर बोगसगिरी होत नसेल, तर सरकारने पुराव्यांसह सिद्ध करावे. अन्यथा, रोहित पवारांचा मुद्दा योग्य ठरतो आणि गुन्हा सरकारवर दाखल व्हायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासठी क्लिक करा 

राष्ट्रवादी पक्षाने हा प्रकार विरोधकांना गप्प करण्याची आणि प्रश्न विचारणाऱ्याला गुन्हेगार ठरवण्याची संस्कृती म्हटले आहे. कलम १९ (१) अ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून, जनतेचा आवाज दाबणे संविधानिक अधिकारांवर गदा आहे. सरकारने गुन्हा मागे घ्यावा आणि निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“लोकशाहीत प्रश्न विचारणं गुन्हा नसतं; गप्प बसणं हा खरा अपराध आहे,” असे मातेले यांनी ठणकावले. पक्ष जनतेच्या हक्कांसाठी ही लढाई सुरू ठेवेल, असा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

आमदार रोहित पवारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आअधार कार्ड तयार केले. हे दाखवून रोहित पवार यांनी बनावट आधारकार्ड कसं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं होतं. त्यानुसार बनावट आधार कार्ड तयार करुन कशा पद्धतीनं पुरावे उभे केले जातात आणि मिटवलेही जातात हे सांगितलं होतं. हे प्रकरण त्यांना अडचणीत आणले आहे. डोनाल्ड ट्रम्पयांचं बोगस आधार कार्ड बनवणं भोवणार आहे. धनंजय वागस्करांच्या तक्रारीनंतर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पवारांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Web Title: Case registered against mla rohit pawar for making fake aadhaar card for donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • aadhar card
  • Election Commission
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आमचा आवाज दाबण्यासाठी…”; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
1

Maharashtra Politics: “आमचा आवाज दाबण्यासाठी…”; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Aadhaar Card Rules Change: १ नोव्हेंबरपासून आधार कार्डचे ‘हे’ नियम बदलणार; तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे, जाणून घ्या!
2

Aadhaar Card Rules Change: १ नोव्हेंबरपासून आधार कार्डचे ‘हे’ नियम बदलणार; तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे, जाणून घ्या!

Mumbai BJP Office: भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? भूमिपूजनाच्या दिवशीच रोहित पवारांनी व्यक्त केला संशय
3

Mumbai BJP Office: भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? भूमिपूजनाच्या दिवशीच रोहित पवारांनी व्यक्त केला संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.