Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्यजित तांबे यांच्या समर्थकांकडून जल्लाेष

  • By Aparna
Updated On: Feb 02, 2023 | 05:51 PM
सत्यजित तांबे यांच्या समर्थकांकडून जल्लाेष
Follow Us
Follow Us:

नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीची मतमोजणीला सुरवात झाली आहे. पहिल्यां फेरीत नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आघाडीवर असल्याचे कळताचनाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांची आघाडी घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान तांबे यांना आघाडी असल्याचे कळताच मतदान केंद्र बाहेर तांबेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. तसेच सत्यजित तांबे यांच्या समर्थनात युवा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. घोषणाबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी प्रवेशद्वारापासून दोनशे ते अडीचशे मीटर दूर पिटाळून लावले.
नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून चांगलीच चर्चेत आली होती. ऐनवेळी तांबे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरला. त्यामुळे शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता. पदवीधरसाठी 49.28 टक्के मतदान झाले. काल सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण 28 टेबल मांडण्यात आले असून, दुपारपर्यंत मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात आल्यानंतर दुपारनंतर मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. एका टेबलावर प्रतिनिधींची संख्या जास्त असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात येऊन या प्रतिनिधींना बाहेर काढल्यानंतर आता मतमोजणी सुरळीत सुरू झाली आहे.

Web Title: Celebration from supporters of satyajit tambe nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2023 | 05:51 PM

Topics:  

  • Election
  • MLC Election Counting
  • Nashik
  • Satyajit Tambe

संबंधित बातम्या

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
1

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित
2

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
3

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.