Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री तातडीन घटनास्थळी, उपमुख्यमंत्री अजित पवार वॉर रुममध्ये, फडणवीस स्थानिकांच्या संपर्कात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे  तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही सांगितले.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 20, 2023 | 09:52 AM
मुख्यमंत्री तातडीन घटनास्थळी, उपमुख्यमंत्री अजित पवार वॉर रुममध्ये, फडणवीस स्थानिकांच्या संपर्कात…
Follow Us
Close
Follow Us:

खालापूर – रायगडमधील खालापूर येथील इर्शाळगडाच्या (irshalwadi accident) पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. (Land Slading) या दरडीखाली 40 घरे दबली गेली आहेत. आतापर्यंत घटनास्थळावरून 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे  तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही सांगितले. बचावकार्य सुदधा युदध पातळीवरु सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटेच अॅक्शन मोडमध्ये

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे  तातडीने घटनास्थळी पोहोचले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री हे मुंबईत वॉर रुममध्ये सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून, तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं नियंत्रण करीत आहेत.

फडणवीस स्थानिकांच्या संपर्कात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच ट्विट करुन मृत्यांन श्रद्धांजली वाहिली. तसेच आपण स्थानिकांच्या संपर्कात असून, जी काही मदत लागेल ती आम्ही करण्यास तयार आहोत, त्यामुळं एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हे लगेच सक्रिय झाले. यामुळं यातून हे सरकार कसे गतिमान आहे हे दिसून येत आहे.

अमित शहा यांनी घटनेची माहिती घेतली

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचावकार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामान चांगलं झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडी आरएफ टीम काम करीत आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू आहे.आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेची माहिती घेतली. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

Web Title: Chief minister urgently at the spot deputy chief minister ajit pawar in war room fadnavis in touch with locals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2023 | 09:52 AM

Topics:  

  • Khalapur

संबंधित बातम्या

Raigad : खालापुरात शिवसेनेला धक्का! शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
1

Raigad : खालापुरात शिवसेनेला धक्का! शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Khalapur News : ग्रामीण विकासासाठी पुढाकार, गोदरेजच्या अंगणवाडी प्रकल्पातून १०० कुटुंबांना लाभ
2

Khalapur News : ग्रामीण विकासासाठी पुढाकार, गोदरेजच्या अंगणवाडी प्रकल्पातून १०० कुटुंबांना लाभ

Raigad : रोहित विचारेंच्या पुढाकाराने छत्री व रेनकोट वाटप
3

Raigad : रोहित विचारेंच्या पुढाकाराने छत्री व रेनकोट वाटप

Raigad : पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आणि साहित्य वाटप
4

Raigad : पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आणि साहित्य वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.