Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदूविरोधी प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी (pravin darekar) या धमकीचा संबंध थेट हिंदूविरोधी लोकांशी जोडला आहे. हिंदूविरोधी प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिंदूविरोधी कारवाया करणाऱ्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली आहे, त्यामुळं यातूनच मुख्यमंत्र्यांच्या धमकी आली आहे, असं प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 02, 2022 | 08:03 PM
हिंदूविरोधी प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळं प्रशासन खडबडून जागे झाले आहे, तसेच धमकीचा फोन कुठून आला याचा पोलीस शोध घेताहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा धमकीचा निनावी फोन आला आहे. (Death threats phone call) स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी शिंदेंना देण्याती आली आहे. यामुळं ठाण्यातील घरी व वर्षा शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. या धमकीची गुप्तचर विभागाला मिळाली माहिती आहे. धमकीचा निनावी फोन कोणी केला याचा पोलीस शोध घेताहेत.

[read_also content=”मुख्यमंत्र्यांची सुरक्षा अधिक कडेकोट करा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/cm-eknath-shinde-security-strict-and-tight-devendra-fadnvis-332194.html”]

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर आता यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा यंत्रणा कडेकोट करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर आता भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी (pravin darekar) या धमकीचा संबंध थेट हिंदूविरोधी लोकांशी जोडला आहे. हिंदूविरोधी प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिंदूविरोधी कारवाया करणाऱ्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली आहे, त्यामुळं यातूनच मुख्यमंत्र्यांच्या धमकी आली आहे, असं प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Cm eknath shinde threat after pravin darekar reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2022 | 08:03 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • devendra fadnvis
  • Shinde fadnvis government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
1

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.