पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
आज नाशिक येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे तसेच इतर नेते…
मुंबई पोलीसमधील बडतर्फ अधिकारी सचिन वझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घेतल्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. जेपी नड्डा यांची जागा फडणवीस घेऊ शकतात, असा दावा राजकीय वर्तुळात…
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच विधानसभा निवडणूकीबाबत खुले आव्हान दिले. यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले…
आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईतील रंगशादरा सभागृहात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस- पवार सरकारवर निशाणा…
शिंदे-फडणवीस आणि पवार यांच्या वेशांतरावरूनही थेट गृहमंत्रालयावर आरोप केले आहेत. 'हुडी घालून, मौलवींचे वेशांतर करून मुंबई- दिल्ली विमानतळावरून प्रवास करणारे हे अल रशीदची पोर आहेत. सत्तांतरावेळी, सत्तानाट्यावेळी खोटी नावे, खोटे…
तीन वर्षांपूर्वी माझ्या शासकीय बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला ही ऑफर दिली होती महापालिका निवडणुकीसाठी माझ्याकडे उद्धव ठाकरे यांनी पैसे मागितल्याचा आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला…
तीन वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खूप दबाव टाकला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञा पत्रावर सही करण्यासाठी हा दबाव टाकला…
सत्तेत आल्यास मराठा, धनगर, हलबा, यांच्यासह विविध जाती जमातींना आरक्षण देण्याचे आश्वासन २०१४ साली फडणवीस यांनीच दिले होते. आता या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकार व फडणवीसांची असताना विरोधी पक्षांवर…
महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, राज ठाकरे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. युपीमध्ये लोकसभेच्या ८० जागा असून महाराष्ट्रामध्ये ४८ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ( Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या घोषणेनंतर ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनवले आहेत. ते त्यांच्या राजकीय भाषणामुळे प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे नाटक, सिनेमा, संगीत यावर…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये पत्रकार संघातर्फे वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विनोद तावडे यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित होते.
सध्या राज्यातील राजकीय (Loksabha Election) हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षातील नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कोणाचा विजय होणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस साजरा केला जात आहे. नागपूरमध्ये सुद्धा महाराष्ट्र दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क मैदानावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजप नेते सज्ज झाले आहेत. भाजपच्या सर्वच नेत्यांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये…
सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचे (Loksabha Election २०२४) वातावरण आहे. सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. भारतीय जनता पार्टीकडून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे.
बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये होणार आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारत हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.