Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश 

आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा आमदार सुरेश धस यांच्याकडून घेण्यात आला.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 09, 2026 | 12:55 PM
Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश (फोटो-सोशल मीडिया)

Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • आष्टी-पाटोदा-शिरूर कासारमध्ये पाणीपुरवठा
  • पाणीपुरवठा योजनांचा आ. सुरेश धस यांनी घेतला आढावा
  • पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करण्यावर भर
 

Ashti Nagar Panchayat: आष्टी नगरपंचायत, पाटोदा आणि नगरपंचायत शिरूर कासार या तीन नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत आ. सुरेश धस यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व सांगितले. बैठकीत तीनही नग्रपंचायतींमधील सध्या सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती तपासली. यामध्ये पाणीपुरवठा, नळजोडणी, पाणी टाक्या, फिल्टर युनिट, उपलब्ध पाणीसाठा आणि शहरांमध्ये सध्या मिळणारा पाणीपुरवठा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

हे देखील वाचा: Kej Nagar panchayat: केज नगरपंचायतीत PM आवास योजनेत ३.६२ कोटींचा घोटाळा? राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश

नागरिकांना स्वच्छ आणि फिल्टर केलेले पाणी मिळावे, या उद्देशाने सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास विशेष महत्व देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी बाळदत्त मोरे, मुख्याधिकारी अभय जोशी, मुख्याधिकारी गणेश दहिफळे, नगराध्यक्ष रोहिदास पाटील-गाडेकर, नगराध्यक्ष झिया बेग, नगराध्यक्ष राजेंद्र जाधव, नगरसेवक रंगनाथ धोंडे, तसेच अभियंते बेग, शिरसाट, कदम उपस्थित होते. नागरिकांना लवकरात लवकर पाण्याची सोय व्हावी हा महत्वाचा उद्देश असल्याचे आमदारांनी सांगितले.

कोणतीही अडचण नागरिकांना निर्माण होऊ नये यासाठी आ. सुरेश धस यांनी ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच, पाणीपुरवठ्याशी संबंधित कोणतीही अडचण नागरिकांना निर्माण होऊ नये, याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कामे दर्जेदार आणि वेळेत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी तीनही नगरपंचायतींमधील पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार आणि विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा: Beed News: बीडकरांना मिळाला दिलासा! विकासकामांना गती देणार; नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांची हमी

पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करा असे आ. सुरेश धस यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहेत. बैठकीत कामांच्या प्रगतीबाबत चर्चा करत गुणवत्ता, वेळापत्रक आणि शहरातील पाणीपुरवठ्याची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी पुढील उपाययोजना ठरवण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी नळजोडणी, पाणी टाक्या व फिल्टर युनिटची कामे पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला असून नागरिकांना प्रत्येक घरपोच स्वच्छ पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन केले असून, याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आ. सुरेश धस यांच्या सूचनेमुळे कामे लवकर मार्गी लागणार आहेत.

Web Title: Complete the filling of water in the nagar panchayat earlier mla suresh dhas orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • Beed
  • MLA Suresh Dhas
  • water

संबंधित बातम्या

Beed Crime: संतोष देशमुख हत्या प्रकरण! जयराम चाटे जेल बाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी कशाला, कारण काय ?
1

Beed Crime: संतोष देशमुख हत्या प्रकरण! जयराम चाटे जेल बाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी कशाला, कारण काय ?

Kej Nagar panchayat: केज नगरपंचायतीत PM आवास योजनेत ३.६२ कोटींचा घोटाळा? राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Kej Nagar panchayat: केज नगरपंचायतीत PM आवास योजनेत ३.६२ कोटींचा घोटाळा? राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश

Beed Crime: पत्नीने नांदायला नकार दिल्याने संताप; जावयाने सासरच्या घराला पेट्रोल टाकून आग
3

Beed Crime: पत्नीने नांदायला नकार दिल्याने संताप; जावयाने सासरच्या घराला पेट्रोल टाकून आग

Beed Crime: बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; शहरात खळबळ
4

Beed Crime: बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; शहरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.