Suresh Dhas Son Accident : आमदार सुरेश धस यांचा मुलगा चालवत असलेल्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये एकाच मृत्यू झाल्यामुळे सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
Suresh Dhas son Accident : आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांचा मुलगा सागर धस यांच्या गाडीने केलेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी सुरेश धस हे परळी दौऱ्यावर होते. त्यापूर्वी त्यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आणि तेथील ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
मागील दोन महिन्यांपासून बीड जिल्हा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत
बीडचे आमदार सुरेश धस यांनी आणखी एक नवीन खून प्रकरण समोर आणले आहे. या प्रकरणात ते नवनवे गौप्यस्फोट करीत आहेत. पुढच्या तीन दिवसांमध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी…