Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतही वाढतोय कोरोना! बिएमसीची तयारी सुरू, रुग्णालयातील बेडच्या संख्येत वाढ

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 27, 2023 | 03:14 PM
मुंबईतही वाढतोय कोरोना! बिएमसीची तयारी सुरू, रुग्णालयातील बेडच्या संख्येत वाढ
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात दोन हजार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या (Active Corona Patients) पुढे गेल्याची माहिती समोर आली आहे. तर, मुंबईतही कोरोना रुग्ण आढळायला सुरुवात झाली असुन, गेल्या 24 तासांत मुंबईत 123 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बिएमसीच्या दोन रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबई पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

[read_also content=”अमेरिकेत गुरुद्वारामध्ये गोळीबार! तीन जणांमध्ये झालेल्या गोळीबारात दोघं गंभीर जखमी https://www.navarashtra.com/crime/two-seriously-injured-in-gunfire-between-three-people-at-firing-in-gurudwara-in-usa-nrps-378774.html”]

मुंबईतही वाढतोय कोरोना

देशभरासह मुंबईतही कोरोना वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 123 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. तर, सध्यास्थितीत  मुंबईत 43 रुग्ण रुग्णालयात दाखल असून 21 रुग्ण व्हेंटिलटरवर आहेत.

रुग्णालयात वाढवणार खाटा

बिएमसीने दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 1,850 आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 30 खाटा आहेत. मात्र, कोरोना प्रादर्भाव वाढता तर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल तेव्हा आवश्यकतेनुसार रुग्णालयातील बेडची संख्या आणखी वाढविली जाईल. तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तसेच उपकरणे देखील वाढविली जातील.

मास्क वापरण्याचं आवाहन

दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा या दुहेरी संसर्गाला लोक बळी पडत आहेत. पण नागरिकांना याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घ्या. मास्क वापर, सोशल डिस्टंसिंग पाळा, शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

केंद्राची राज्यांसोबत महत्त्वाची बैठक

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांसोबत मॉक ड्रीलसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज कोविड-19 आढावा बैठक घेण्यात येणार आहे. 10 आणि 11 एप्रिल रोजी कोव्हिडसंदर्भात देशव्यापी मॉक ड्रिलचेही नियोजन करण्यात आलं आहे. मॉक ड्रीलच्या प्रोटोकॉलवरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांच्या बैठकीत चर्चा करणार आहेत. कशाप्रकारे मॉक ड्रील करायचं यासंदर्भात माहिती देणार आहेत.

Web Title: Corona is increasing in the mumbai 123 patients were found in 24 hours nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2023 | 03:01 PM

Topics:  

  • corona active cases
  • Corona Vaccine

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.