Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुळकजाई येथील सीतामाईच्या डोंगरावर सुवासिनींची गर्दी ; मकर संक्रातीनिमित्त हजारो महिलांनी वाण लुटला

माण तालुक्यातील श्री.क्षेत्र गोंदवले,शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव व कुळकजाई येथील सीतामाईच्या डोंगरावर मकर संक्राती निमित्त वसा देण्यासाठी व सुवासिनीचा वाण लुटण्यासाठी महिलांनी आज दिवसभर गर्दी केली. सितामाईच्या दर्शनासाठी व वसा देण्यासाठी आज सकाळपासूनच महिलांनी रांगा लावल्या होत्त्या.पोलीस बंदोबस्तात दर्शन बारी सुरळीत ठेवण्यात आली.

  • By Aparna
Updated On: Jan 15, 2024 | 03:48 PM
कुळकजाई येथील सीतामाईच्या डोंगरावर सुवासिनींची गर्दी ; मकर संक्रातीनिमित्त हजारो महिलांनी वाण लुटला
Follow Us
Close
Follow Us:

दहिवडी :  माण तालुक्यातील श्री.क्षेत्र गोंदवले,शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव व कुळकजाई येथील सीतामाईच्या डोंगरावर मकर संक्राती निमित्त वसा देण्यासाठी व सुवासिनीचा वाण लुटण्यासाठी महिलांनी आज दिवसभर गर्दी केली. सितामाईच्या दर्शनासाठी व वसा देण्यासाठी आज सकाळपासूनच महिलांनी रांगा लावल्या होत्त्या.पोलीस बंदोबस्तात दर्शन बारी सुरळीत ठेवण्यात आली. गोंदवले बुद्रुक  येथे श्रीराम मंदिर,श्री.ब्रम्हचैतन्य महाराज समाधी मंदिर परिसर, शिंगणापूरचा महादेव डोंगर गर्दीने गजबजून गेला.

मकरसंक्रातीच्या निमित्ताने कुळकजाई येथील हजारो महिलांनी सितामाईच्या मंदिरात येऊन वाण घेतला.माण तालुक्यातील पविञ स्थान म्हणून सितामाईचा डोंगर प्रसिध्द आहे.आख्यायिकेत सांगितले आहे की प्रभू रामचंद्राने सितामाईला कुळकजाई येथील बनात सोडले होते. सितामाई निद्रावस्थेत असताना प्रभूरामचंद्रानी त्यांना पिण्याचे पाणी दोन द्रोणामध्ये भरुन ठेवले होते, सितामाई जाग्या झाल्यानंतर त्यांच्याकडून हे द्रोण सांडले व त्यातून दोन नद्याचा उगम पावला .त्यातील एक फलटण तालुक्यातून वहाणारी बाणगंगा व दुसरी माणमधून वहाणारी माणगंगा अशी अख्यायिता सांगितली जाते. याच ठिकाणी लवकुश याचे जन्मस्थानही मानले जाते म्हणून या पवित्र धार्मिक स्थळाला विशेष महत्व आहे.

वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मकरसंक्रातीच्या निमित्ताने येथे याञा भरते,यासाठी विशेष दर्शनबारी उभारण्यात आली होती.वहानांची गर्दी होऊ नये यासाठी अलीकडेच वहानतळ उभारण्यात आला होता .उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे  यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे , पोलिस जवानांनी  चोख बंदोबस्त ठेवला होता .फलटण,बारामती, वडूज,दहिवडी आगाराने ज्यादा गाड्या सोडल्या होत्या. महिलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पायाभूत सुविधा देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या होत्या.महिलांनी वसा घेतल्यानंतर त्याच ठिकाणी उपवास सोडला,घरुन आणलेल्या पूरण पोळ्याचा आस्वाद घेत गोळ्यामेळयाने एकत्र येवून आंनंद लुटला. देवस्थानच्या वतीने प्रसादाचे आयोजन केले होते.रात्री उशीरापर्यत महिलांनी सितामाईचा डोंगर फुलून गेला होता.

Web Title: Crowd of women on sitamai hill in kulakjai on the occasion of makar sankranti nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Makar Sankranti
  • Satara News

संबंधित बातम्या

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
1

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती
2

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
3

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
4

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.