• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Deepak Kesarkar First Reaction On Alleged Audio Clip Of Akshay Shinde Encounter

कथित अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची ऑडिओ क्लिप व्हायरल; राज्य सरकारच्या मंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. त्यावर आता राजकारण तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गोप्यस्फोट करत या एन्काऊंटरच्या प्रत्यक्षदर्शी मुलाची ऑडिओ क्लीप शेअर केली आहे . यानंतर एकच खळबळ उडालेली असताना आता त्यांवर शिंदे गटाच्या नेत्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 29, 2024 | 02:22 PM
अक्षय शिंदेचं कुटुंब रस्त्यावर येणार? नक्की काय आहे प्रकरण?

अक्षय शिंदेचं कुटुंब रस्त्यावर येणार? नक्की काय आहे प्रकरण?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांवर अक्षयने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये स्वरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. बदलापूर प्रकरणातील आरोपीला भररस्त्यामध्ये फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारे विरोधक एन्काऊंटर झाल्याने टीका करत होते. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या एन्काऊंटरच्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. यामध्ये पोलीस व्हॅनला पडदे होते आणि पोलीस साध्या वेषामध्ये होते, असा दावा केला आहे. यावर आता राज्य सरकारमधील मंत्र्यांची पहिल्या मंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्वीटर हॅन्डलवरुन ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. शेअर करताना आव्हाड यांनी लिहिले आहे की, ‘अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे.  ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती,’ असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. त्या ऑडिओ क्लीपमध्ये पोलीस व्हॅनला पडदे लावण्यात आल्यामुळे आतील काहीच दिसत नव्हते. गाडीमधून अचानक गोळी मारल्याचा आवाज आला. त्यानंतर दोन पोलीस खाली उतरले. हे पोलीस साध्या वेषात होते. ते पुन्हा गाडीमध्ये गेल्यानंतर आणखी एकदा गोळीचा आवाज आला, असा दावा प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने ऑडिओ क्लीपमध्ये केला आहे. सोशल मीडियावर ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती. pic.twitter.com/tfnkQ6HmkU
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2024

काय म्हणाले दीपक केसरकर?

शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अक्षय शिंदे प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या कथित ऑडिओ क्लीपवर प्रतिक्रिया दिली. मंत्री केसरकर म्हणाले की, “बदलापूर प्रकरणातील आरोपीला म्हणजेच अक्षय शिंदेला फाशी द्या म्हणून मोर्चा काढणारेही हेच लोक आहेत. एन्काउंटर कधीही मुद्दाम केला जात नाही. त्या गुन्हेगाराने पोलिसांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या अशा प्रकरणांमध्ये चौकशी केली जाते. या मृत्यू प्रकरणाची देखील चौकशी केली जाणार असून लवकरच सत्य आपल्यासमोर येईल,” असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले

हे देखील वाचा : पोलीस व्हॅनमधून गोळीबाराचा आवाज आला,आम्ही घाबरलो..; अक्षय शिंदे एन्काऊंटरच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

पोलीस स्वसंरक्षणासाठी अशी कृती करतात

पुढे ते म्हणाले की, “कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत. अक्षय शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसjम होता. असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम पोलिसांवरही हल्ले करायला मागेपुढे बघत नाहीत. अशा हल्ल्यांत पोलीस जखमी झाले असतील तर स्वसंरक्षणासाठी प्रतिहल्ला करण्याशिवाय पोलिसांसमोर पर्याय नसतो. पोलीस स्वसंरक्षणासाठी अशी कृती करतात ही वस्तुस्थिती आहे. आता ही कृती योग्य आहे की अयोग्य हे यंत्रणाच ठरवेल. पोलीस तापासानंतर सत्य आपल्यासमोर येईल,” असा विश्वास शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. आणि राज्य सरकारची भूमिका व्यक्त केली आहे.

Web Title: Deepak kesarkar first reaction on alleged audio clip of akshay shinde encounter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 02:21 PM

Topics:  

  • Akshay Shinde Encounter
  • Deepak Kesarkar

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ
1

मोठी बातमी ! दीपक केसरकर यांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेला रामराम; राजकारणात खळबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

Feb 17, 2026 | 03:40 PM
Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

Feb 17, 2026 | 03:33 PM
DRDO ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांसाठी भरती! C, C++ आणि Pythonचे ज्ञान बंधनकारक

DRDO ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांसाठी भरती! C, C++ आणि Pythonचे ज्ञान बंधनकारक

Feb 17, 2026 | 03:32 PM
न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा

न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा

Feb 17, 2026 | 03:31 PM
Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Feb 17, 2026 | 03:31 PM
Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

Feb 17, 2026 | 03:30 PM
वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

Feb 17, 2026 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.