Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक मराठा क्रांती मोर्चाची मागणी; संभाजीराजेंच्या जीविताला धोका, Z Plus सुरक्षा द्या

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली इतिहासावर आधारित प्रदर्शित झालेल्या आणि प्रदर्शित होऊ पाहणाऱ्या चित्रपटाविषयी राज्यात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शो बंद करण्यात आले आले. अनेक ठिकाणच्या चित्रपटगृहात वादही पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या चित्रपटांविषयी संताप व्यक्त केला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 08, 2022 | 12:05 PM
नाशिक मराठा क्रांती मोर्चाची मागणी; संभाजीराजेंच्या जीविताला धोका, Z Plus सुरक्षा द्या
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक – संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठीतील दोन चित्रपटांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज्यभरात तणावाचे वातावरण आहे. चित्रपटसृष्टीवर माफिया अंडरवर्ल्डमधील गुंडांचा वरचष्मा असल्याने संभाजी राजेंना धोका निर्माण झाला असून त्यांच्या सुरक्षित वाढ करून द्यावी अशी नाशिक (Nashik) सकल मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) संदर्भातली इतिहासावर आधारित प्रदर्शित झालेल्या आणि प्रदर्शित होऊ पाहणाऱ्या चित्रपटाविषयी राज्यात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शो बंद करण्यात आले आले. अनेक ठिकाणच्या चित्रपटगृहात वादही पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या चित्रपटांविषयी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी संभाजी राजे छत्रपती यांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) देण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहीले आहे.

चित्रपट सृष्टीवर माफीया अंडरवर्ल्डमधील गुंडाचा वरचष्मा आहे. त्यांच्या अजेंड्याला विरोध करणाऱ्या मंडळीविरुद्ध प्राणघात कट रचून अमलातही आणले जातात. हा इतिहास नजरसमोर असल्याने छत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे विडंबन करण्यास विरोध करणारे संभाजी राजे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे छत्रपतींना सध्या असलेले वाय प्लस दर्जाचे संरक्षणाऐवजी झेड प्लस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

गाठ आमच्याशी आहे
संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात कुणी आवाज उठविण्याच्या किंवा त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पाहता संभाजीराजे छत्रपती यांच्या सुरक्षेत वाढ करावी ही मराठा समाजाची मागणी मान्य करून उपमुख्यमंत्री यांनी याबाबत विचार करावा असे विनंती सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Web Title: Demand for nashik maratha kranti morcha so threat to sambhaji rajes life give z plus security nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2022 | 12:05 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Nashik
  • Sambhajiraje Chhatrapati

संबंधित बातम्या

Maharashtra Weather : नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर
1

Maharashtra Weather : नाशकात हुडहुडी, वातावरणातील गारठ्याने ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या, किमान तापमान १०.१ अंशांवर

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक
2

Nashik Crime: मालेगाव हादरलं! तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; 24 वर्षीय आरोपी अटक

Nashik News : अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल
3

Nashik News : अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस; नगराध्यक्षपदासाठी ६०, नगरसेवकपदासाठी ९८० अर्ज दाखल

Nashik News: भांडवलदारांच्या फायद्यासाठी नाशकात मराठी शाळेचा बळी? “निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करू” माजी विद्यार्थ्यांचा इशारा
4

Nashik News: भांडवलदारांच्या फायद्यासाठी नाशकात मराठी शाळेचा बळी? “निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करू” माजी विद्यार्थ्यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.