• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Devendra Fadnavis Indicative Statement On Akshay Shindes Encounter Nras

एखाद्याने हल्ला केला तर..; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर फडणवीसांना नेमकं म्हणायचंय काय?

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबई, ठाणे, बदलापूरसह अनेक भागात देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर 'बदला पुरा', 'देवाचा न्याय', 'देवाभाऊ सुपरफास्ट' असा  आशयाचा मजकूर होता. विशेष म्हणजे याबॅनर्सवर  फडणवीसांचे हातात बंदूक घेतल्याचे फोटोही झळकवण्यात आले.  यावरूनही विरोधकांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप झाले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 27, 2024 | 12:47 PM
एखाद्याने हल्ला केला तर..; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर फडणवीसांना नेमकं म्हणायचंय काय?

पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या विविध विकासकामांचे लोकार्पण

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोप अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बायपासवर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या एन्काऊंटरवरून राज्यभरातून पोलिसांचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे, विरोधकांकडून राज्य सराकारवर  आरोपवर केले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीदेखील या एन्काऊंटरवरून सूचक विधान केले आहे. एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’च्या व्यासपीठावरुन बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. या कार्यक्रमात बोलताना त्यांना अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून होणाऱ्या आरोपांविषयी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एखाद्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर व्हावा,असे आमचे मत नाही. पण कोणत्याही गुन्हेगारीच्या प्रकरणात कायद्याचे पालन झाले पाहिजे, त्याला कायद्याच्या चौकटीतूनच शिक्षा झाली पाहिजे. ही सर्व प्रक्रिया वेगाने झाली पाहिजे, असे माझे व्यक्तीश: मत आहे. पण पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.  आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत.

हेही वाचा: सतर्क राहा! आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, जाणून घ्या हवामानाची स्थिती कशी राहिल?

दरम्यान,  अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून  पोलिसांच्या प्रतिक्रीयेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अक्षय शिंदेला बंदूक चालवता येत होती री, प्रशिक्षण नसतानाही त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून त्याचे लॉक उघडून फायरिंग कशी करू शकतो. पोलीस थेट डोक्यातच गोळी कशी घालू शकतात. असे अनेक प्रश्न  मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केले होते. यावरही  देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले. “मला न्यायाधिशांवर टीका करायची नाही. पण तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आला तकर तुम्ही विचार करत बसणार की त्याचा प्रतिकार करणार, अशा प्रतिप्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला.

दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबई, ठाणे, बदलापूरसह अनेक भागात देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर ‘बदला पुरा’, ‘देवाचा न्याय’, ‘देवाभाऊ सुपरफास्ट’ असा  आशयाचा मजकूर होता. विशेष म्हणजे याबॅनर्सवर  फडणवीसांचे हातात बंदूक घेतल्याचे फोटोही झळकवण्यात आले.  यावरूनही विरोधकांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, हा प्रकार अयोग्य आहे. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचे कधीही उदात्तीकरण होता कामा नये, पण या प्रकाराची गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) नि्ष्पक्ष चौकशी होईल, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिले.

हेही वाचा: मुंबईत सुरू होणार आहे अतरंगी जगाशी जोडलेले म्युझियम, फोटो पाहून थक्क व्हाल

Web Title: Devendra fadnavis indicative statement on akshay shindes encounter nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • Akshay Shinde Encounter
  • devendra fadanvis

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

Feb 17, 2026 | 03:33 PM
DRDO ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांसाठी भरती! C, C++ आणि Pythonचे ज्ञान बंधनकारक

DRDO ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) पदांसाठी भरती! C, C++ आणि Pythonचे ज्ञान बंधनकारक

Feb 17, 2026 | 03:32 PM
न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा

न्यायालयात AI चा ‘शॉर्टकट’ वकिलांना पडणार महाग; न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली तीव्र चिंता, दिला कडक इशारा

Feb 17, 2026 | 03:31 PM
Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Feb 17, 2026 | 03:31 PM
Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

Feb 17, 2026 | 03:30 PM
वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

वाकडमध्ये अर्धवट पार्किंग बांधकामाचा निष्काळजीपणा; तीन वर्षांची चिमुकली जखमी

Feb 17, 2026 | 03:30 PM
Mulshi Gram Panchayat Election 2026: निवडणुका लांबणीवर पडल्याने मुळशीतील ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट

Mulshi Gram Panchayat Election 2026: निवडणुका लांबणीवर पडल्याने मुळशीतील ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट

Feb 17, 2026 | 03:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.