Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वन्यप्राणी करत आहेत शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हैराण

धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुकमध्ये देखील वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांने केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 07, 2024 | 03:07 PM
वन्यप्राणी करत आहेत शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हैराण
Follow Us
Close
Follow Us:

धुळे : वन्य प्राण्यांकडून (Wild Animals) होणारे शेतीचे नुकसान आणि पाळीव प्राण्यांची शिकार याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुकमध्ये (Nandale Budruk) देखील वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिसरामध्ये हरिण, रानडुक्करे, काळवीट या वन्य प्राण्यांकडून शेतीतील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने (Dhule Forest Department) या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नंदाळे बुद्रुक येथील शेतकरी करत आहेत.

या वन्य प्राण्यांनी शिवारात चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. हे वन्य प्राणी शेतातील छोट्या पिकांचे शेंडे खात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वन्यप्राणी करत आहेत. धुळे जिल्हा वन विभागाने तात्काळ शेतकर्‍यांच्या या वन्य प्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकरी राजा हा आता तोंडाशी आलेल्या घासापासून वंचित राहील. त्यामुळे लवकरात लवकर या वन्य प्राण्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा. अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडेल आणि शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती, मात्र यावर्षी देखील पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी पिके वाचविण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. शेतीसाठी पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना गुराढोरांसाठी चारा वाचवण्याचे कष्ट शेतकरी घेत आहेत. त्यातच भर म्हणजे वन्य प्राण्यांकडून मोठं नुकसान केलं जात आहे. या सर्व परिस्थितीचा सामना करत असताना निसर्गाची अवकृपा व वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीमालाचे नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.

Web Title: Dhule nandale budruk farmers suffered due to the loss of wild animals in farms nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • dhule news
  • Wild Animals

संबंधित बातम्या

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
1

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

बर्फाचा थर तुटण्याच्या भीतीने पांढऱ्याशुभ्र पोलर बियरने लढवली अनोखी शक्कल, रेंगाळत पार केला रस्ता; लोक म्हणाले,”हा खरा बुद्धिमानी”
2

बर्फाचा थर तुटण्याच्या भीतीने पांढऱ्याशुभ्र पोलर बियरने लढवली अनोखी शक्कल, रेंगाळत पार केला रस्ता; लोक म्हणाले,”हा खरा बुद्धिमानी”

National Wildlife Day 2025 : निसर्गाशी सहअस्तित्वाचे वचन! वाचा लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण का आहे गरजेचे?
3

National Wildlife Day 2025 : निसर्गाशी सहअस्तित्वाचे वचन! वाचा लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण का आहे गरजेचे?

तुळशी नदी पात्रात पाच फणीच्या नागाची ‘ती’ केवळ अफवाच; शोध घेतल्यास आढळले पाणमांजर
4

तुळशी नदी पात्रात पाच फणीच्या नागाची ‘ती’ केवळ अफवाच; शोध घेतल्यास आढळले पाणमांजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.