Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी अंगठेबहाद्दर मंत्री वाटलो का? खोडसाळ वृत्तावरून तानाजी सावंतांनी झापले

विधानावर स्पष्टीकरण देताना तानाजी सावंत म्हणाले की, हे तुम्ही म्हणताय. तुम्हाला माध्यमांना हे सरकार आलेले रुचत नाहीय. माझे शिक्षण तुम्हाला माहित आहे ना. मी सोलापूरमध्ये मेरिटमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. मी पीएचडी केली आहे. हाफकीन नावाच्या माणसाकडून औषधे घेणे बंद करा, एवढा मूर्खपणा मी करेन का? असे सावंत म्हणाले.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 06, 2022 | 09:06 AM
मी अंगठेबहाद्दर मंत्री वाटलो का? खोडसाळ वृत्तावरून तानाजी सावंतांनी झापले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : हाफकीन संस्थेबाबतच्या (Haffkine Institute) विधानावरुन आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे वृत्त सोशल मीडियावर (News Viral On Social Media) व्हायरल झाले होते. त्यावर सावंत यांनी चांगलेच झापले. हाफकीन माणसाकडून औषधे घेणे बंद करा, असे सावंत म्हणाल्याचे व्हायरल झाले. त्यावरुन त्यांनी संताप (Angry) व्यक्त केला.

तुम्ही अशा चुकीच्या बातम्या (Fake News) चालवणार असाल तर आपण संवाद बंद करूया. मी पीएचडी (Ph.D) आहे, हाफकीन माणूस हयात नाही, एवढे मला कळत नाही का, असे तानाजी सावंत म्हणाले. विधानावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, हे तुम्ही म्हणताय. तुम्हाला माध्यमांना हे सरकार आलेले रुचत नाहीय. माझे शिक्षण तुम्हाला माहित आहे ना. मी सोलापूरमध्ये मेरिटमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. मी पीएचडी केली आहे. हाफकीन नावाच्या माणसाकडून औषधे घेणे बंद करा, एवढा मूर्खपणा मी करेन का? असे सावंत म्हणाले.

तसेच, औषधाचे क्षेत्र डिसेंट्रलाईझ केले पाहिजे, हे मार्गदर्शन मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले. आता हाफकीन माणसाचे काढून घ्या, असे मी म्हणेन का, एवढा मूर्ख आहे का मी? मी किती संस्था, कारखाने चालवतो हे सगळे पहा. अनेक पीएचडी होल्डर माझ्या हाताखाली काम करतात. मी काय अंगठेबहाद्दर मंत्री वाटलो का? असा संताप सावंत यांनी व्यक्त केला.

Web Title: Did i sound like a thumb up minister tanaji sawant jumped on the mischievous news nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2022 | 09:06 AM

Topics:  

  • Haffkine Institute
  • Tanaji Sawant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.