Tanaji Sawant Eknath Shinde Meet : शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत हे नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना तातडीने मुंबईला बोलावले आहे.
Security Cut: राज्य सरकारने धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील नेत्यांची देखील सुरक्षा कपात करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत हे आणि त्यांचा मुलगा मागील दोन दिवसांपासून चर्चेत आला आहे. आधी अपहरण असे बोलले जात असल्यानंतर घरच्यांवर रागावून तो बॅंकॉकला जात असल्याचे समोर आहे.
दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं चांगलीच खळबळ उडाली.
पोलीस यंत्रणेची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार तानाजी सावंत यांच्यावर तसेच तक्रारदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) गटाकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराजमध्ये जाऊन त्रिवेणी संगमामध्ये अमृतस्नान केले. मात्र आता यावरुन राजकारण रंगले आहे. मुर्मू यांच्यामुळे 12 तास महाकुंभमेळा थांबवल्याचा आरोप केला आहे.
पुण्यातील गोंधळानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधून हे चार्टर्ड विमान चेन्नई येथे उतरवण्यात आले. त्यानंतर इतर प्रवासी विमानातून बाहेर पडले
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी राज्यातीलआरोग्य व्यवस्थेचा बाजार उठला असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर आता शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे गटावर आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा…
अरण येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉ. तानाजी सावंत यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेकड्यांसारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्य मंत्र्यांच्या विधानसभा निवडणुकीत नांग्या ठेचून काढू, अशी टीका केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे धाराशिवमध्ये रात्रीपासून तणावाचे वातावरण पसरले होते. पण पोलिसांनी वातावरण नियंत्रण मिळवले आहे.
राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय, पण बाहेर आल्यावर उलट्या होतात, असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात…
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमध्ये असणारे अजित पवार यांच्याबाबत त्यांनी आधी विधान केले. त्यानंतर आता त्यांनी शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली…
तानाजी सावंतांचा पारा चढलेला पाहून उपस्थित पोलिसांनीही श्रीधर कुरुंद यांना बाजूला घेऊन गेले. पण तानाजी सावंतांच्या या कृतीमुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बसल्याने आम्हाला उलटी होते, असे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते आणि कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये बदलीच्या विरोधात ‘मॅट’मध्ये जावून मंत्र्यांच्या आदेशाला आव्हान देणार्या पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्यांना…
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.