Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big News ! मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीला वेग आला आहे. त्यानुसार, अनेक घडामोडी देखील घडत आहेत. असे असताना आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन नावांची घोषणा केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 05, 2024 | 01:00 PM
'एकदा सत्ता द्या, कायद्याची भीती काय असते ते दाखवतो'; राज ठाकरे यांचं विधान

'एकदा सत्ता द्या, कायद्याची भीती काय असते ते दाखवतो'; राज ठाकरे यांचं विधान

Follow Us
Follow Us:

सोलापूर : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीला वेग आला आहे. त्यानुसार, अनेक घडामोडी देखील घडत आहेत. असे असताना आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन नावांची घोषणा केली आहे. मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. त्यापूर्वी विविध पक्षांकडून आपापल्या पक्षाचा प्रचार केला जात आहे. महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही अधिकृतरित्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. असे असताना आता राज ठाकरे यांच्या मनसेने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर यांना तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शिवडीत आहे शिवसेनेचा आमदार

शिवडी हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. अजय चौधरी हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकर यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा ते निवडणूक लढवत आहेत.

पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना उमेदवारी

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदावादी जाहीर केली. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान आवताडे विद्यमान आमदार आहेत.

Web Title: Dilip dhotre and bala nandgaonkar will be candidate of mns nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • Dilip Dhotre
  • Maharashtra Navnirman Sena
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.