Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…

दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुण्यातील अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले असून यावेळी त्यांच्या बहीण व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. याबाबत एक्स पोस्ट करत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 16, 2026 | 06:17 PM
Supriya sule post on ajit pawar pune statue Unveiled by Amit Shah

Supriya sule post on ajit pawar pune statue Unveiled by Amit Shah

Follow Us
Follow Us:
  • खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवारांबाबत व्यक्त केल्या भावना 
  • अजित पवार यांच्या पुण्यातील अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
  • अमित शाह यांचा पुणे दौरा 
Supriya Sule on Ajit Pawar Statue : पुण्यातील जिल्हा परिषद कार्यालयात दिवंगत नेते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

एक्सवर अजित पवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याचा फोटो शेअर करत पुतळ्याचे अनावरण होत असताना त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी दाटून आल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांनी लिहिले, “पुणे जिल्हा परिषदेच्या परिसरात आज लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचा नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून दादांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.”

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना मिळाली धमकी’; ‘या’ गँगस्टरच्या नावाचा होतोय उल्लेख

“याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.”

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक

पुणे जिल्हा परिषदेच्या परिसरात आज लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचा नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून दादांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शहा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. अजितदादांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे जातीने लक्ष दिले. प्रत्येक विकासकाम दर्जेदार व्हावे, यासाठी ते नेहमीच आग्रही असायचे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे राहिले आहे. आज दादांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी दाटून आल्या. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण हा पुतळा कायम करून देत राहील. 🙏 — Supriya Sule (@supriya_sule) November 16, 2026


भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, “अजितदादांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे जातीने लक्ष दिले. प्रत्येक विकासकाम दर्जेदार व्हावे, यासाठी ते नेहमीच आग्रही असायचे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे राहिले आहे. आज दादांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी दाटून आल्या. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण हा पुतळा कायम करून देत राहील.”

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले?

    Ans: पुणे जिल्हा परिषदेच्या परिसरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

  • Que: अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणी केले?

    Ans: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

  • Que: सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पुतळ्याबाबत काय म्हटले?

    Ans: सुप्रिया सुळे यांनी पुतळ्याला अभिवादन करत अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्याच्या विकासातील योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: Supriya sule on ajit pawar statue unveiling pune zilla parishad amit shah pune visit nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • ajit pawar
  • political news
  • pune news
  • supriya sule

संबंधित बातम्या

Congress PC on Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या तळेगाव दौऱ्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड
1

Congress PC on Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या तळेगाव दौऱ्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक
2

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक

Rohit Pawar News: असं मफलर कोण वापरतं?; अजितदादांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी शेअर केलेला ‘तो’ मफलरवाला कोण?
3

Rohit Pawar News: असं मफलर कोण वापरतं?; अजितदादांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी शेअर केलेला ‘तो’ मफलरवाला कोण?

Amit Shah Pune Visit: अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, काहीतरी मोठं घडणार?
4

Amit Shah Pune Visit: अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, काहीतरी मोठं घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.