Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे स्थानकाच्या कामाला होणार सुरुवात, आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवलीमधील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विस्तारित फलाटाच्या भागावर मागील दीड वर्षांपासून छत त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाटच्या छताचे काम सुरु करण्याचे रेल्वेने लेखी आश्वासन दिले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 24, 2024 | 01:29 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागावर गेल्या वर्षापासून छत नाही, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाचा आणि पावसाळ्यामध्ये उभे राहायला छत नसल्यामुळे डोंबिवलीकरांना पावसाळ्यात लोकलमध्ये चढताना पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. या संदर्भात मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे शेडच्या काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता रेल्वेने ही बाब निदर्शनास आणून दिलेल्या आमदार राजू पाटील यांना तातडीने शेडचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

रेल्वेने दिलेले पत्र

मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानक हा रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा स्थानक आहे. दररोज स्टेशनवरून रेल्वेने हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या रेल्वे स्थानकावरील समस्यांकडे रेल्वे प्रशासनाच दुर्लक्ष झालं आहे. फलाट क्रमांक पाचवर छत्रपतीला शिवाजी महाराज टर्मिनल बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागावर सुमारे दीड वर्षापासून छत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना आता लोकलमध्ये चढताना पावसाचा मारा देखील सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षापासून प्रवाशांंकडून, रेल्वे प्रवासी संघटनांकडून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित भागात छत बांधण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांंकडे केली जात होती. या कामासाठी निधी मंजूर देखील आहेत. प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. मात्र आता लवकरच या कामाला सुरुवात करणार असल्याचे रेल्वेने मनसे आमदार राजू पाटील यांना लेखी आश्वासन दिल आहे.

हेदेखील वाचा – Mumbai Half Marathon: मुंबई धावणार, सचिन तेंडुलकरने झेंडा दाखवताच विक्रम मोडणार; 6,200 महिला होणार सहभागी

मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील पाचव्या फलाटावर शेड नसल्याने प्रवाशांचे हाल सुरु आहेत. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाच्या कालखंडात मनसे आमदार प्रमोद(राजू )पाटील यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.यानंतर आता आमदार पाटील यांना रेल्वेने लेखी आश्वासन देऊन लवकरच शेडचं काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Dombivli railway station roof work to start soon success to raju patils pursuit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 01:29 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • MLA Raju Patil

संबंधित बातम्या

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
1

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
2

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
3

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’
4

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.