Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत ‘मॅनहोल’वर दुहेरी संरक्षक जाळ्या, डॉ. अमरापूरकर दुर्घटनेनंतर पालिकेची कार्यवाही

पाणी साचणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्यांवरील 'मॅनहोल'वर संरक्षक जाळ्याबाबत पालिकेच्या मलनिस्सारण प्रचारण खात्याकडून कार्यवाही सुरु झाली. (Regarding protective netting at 'manholes' on sewers) आणि जास्त पाणी तुंबणाऱ्या ठिकाणाच्या मॅनहोलवर दुहेरी जाळ्या बसविण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत सुमारे दीड हजार मॅनहोलवर दुहेरी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 14, 2022 | 07:40 PM
मुंबईत ‘मॅनहोल’वर दुहेरी संरक्षक जाळ्या, डॉ. अमरापूरकर दुर्घटनेनंतर पालिकेची कार्यवाही
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : परळमध्ये असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये (Manhole) पडून डॉ. अमरापूरकर (Dr. Amrapurkar) यांचा २०१७ साली दुर्दैवी मृत्यू (Dead) झाला होता. त्यामुळे पाणी साचणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्यांवरील ‘मॅनहोल’वर संरक्षक जाळ्याबाबत पालिकेच्या मलनिस्सारण प्रचारण खात्याकडून कार्यवाही सुरु झाली. (Regarding protective netting at ‘manholes’ on sewers) आणि जास्त पाणी तुंबणाऱ्या ठिकाणाच्या मॅनहोलवर दुहेरी जाळ्या बसविण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत सुमारे दीड हजार मॅनहोलवर दुहेरी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. (Double nets have been installed on about one and a half thousand manholes) यापुढे देखील नव्याने पाणी तुंबण्याची आणि धोकादायक ठिकाणे शोधून अशा ठिकाणी या जाळ्या बसाविण्यात येणार असल्याची माहिती मलनिस्सारण प्रचारण खात्यातील  मुख्य अभियंता  सतीश चव्हाण (Chief Engineer Satish Chavan) यांनी दिली.

[read_also content=”बंगला स्मारकात रुपांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण, मुंबई मनपाचा उच्च न्यायालयात दावा https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-municipal-corporation-claims-in-the-high-court-that-the-legal-process-of-conversion-to-bangla-smarak-has-been-completed-304275.html”]

दरम्यान, मुंबईत पाणी तुंबण्याची अनेक ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी जर मॅनहोल उघडे राहिले तर नागरिक यात पडण्याची शक्यता असते. त्यात मुंबईत अडीचशे किलोमीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत. वाहिन्यांच्या सफाईच्या दृष्टीने प्रत्येक ३० मीटर अंतरावर मलनिस्सारण वाहिन्यावर ही मॅनहोल ठेवण्यात आली आहेत. मुंबईत ७४ हजाराहून अधिक ‘रोबोहोल’ आहेत. परळ अशाच एका मॅनहोल मध्ये पाडून डॉ. अमरापूरकर यांचा  २०१७ साली मृत्यू  झाला होता. त्यानंतर मॅनहोल चा मुद्दा ऐरणीवर आला होता. मलनिसारण वाहिनी पूर्वी माणसांकडून स्वच्छ करण्यात येत असल्याने मॅन होल असे नाव होते. सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून हीं स्वछ करण्यात येत असल्याने त्याला रोबो होल असे नाव देण्यात आले आहे.

संपूर्ण शहरात १४९७ जाळ्या

शहर – ८३४

पूर्व उपनगर – २४६

पश्चिम उपनगर – ४१७

Web Title: Double protective nets on manhole in mumbai dr municipal action after amarapurkar tragedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2022 | 07:40 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai Municipal Corporation

संबंधित बातम्या

Mumbai Hoarding: मोठी बातमी! मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठे होर्डिंग्ज लावता येणार नाहीत; BMC ने जारी केली नवीन धोरणे
1

Mumbai Hoarding: मोठी बातमी! मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठे होर्डिंग्ज लावता येणार नाहीत; BMC ने जारी केली नवीन धोरणे

BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले
2

BMC and TMC News – खड्ड्यांच्या मृत्यूंची जबाबदारी झटकली-न्यायालयाने मुंबई, ठाणे महानगरपालिकेला फटकारले

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई
3

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.