स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह तब्बल 23 महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीवरुन एकीकडे राजकारण सुरु आहे. तर दुसरीकडे पालिका आयुक्तांनी महत्त्वाचे बदल केले आहेत. पदांबाबत खांदेपालट करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका ऑक्टोबरनंतर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला. सरकारचा हा निर्णय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या काही मिनिटे आधी घेण्यात आला. ज्यामध्ये महाराष्ट्र निवडणूक 2024 चे वेळापत्रक जाहीर होणार…
Bhavesh Bhinde Arrested : मुंबईमध्ये घाटकोपर येथे महाकाय होर्डींग पडून मोठी दुर्घटना घडल्यानंतर मुंबईसह राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेने मुंबई प्रशासनासह राज्यातील प्रमुख शहरांचे प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर…
राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलने केली.
१७७ झाडांमध्ये नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तोडण्यास दिलेल्या ८४ झाडांचा समावेश आहे. उर्वरित बहुतेक झाडीझुडपे आहेत जी २०१९ नंतर वाढली आहेत. अशी माहिती पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय…
गेल्या वर्षी तत्कालीन मविआ सरकारने बृहन्मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या २२७ वरुन २३६ पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले.…
मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या कामाबाबत निर्णय कसा झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. यापूर्वी लिलावाच्या रकमेच्या ८० टक्के रकमेपर्यंत लिलाव करण्यात येत होते. त्यात शिंदे सरकारनं…
राज ठाकरे यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळं वाहतूक कोंडीला देखील लोकांना सामोरी जावे लागले. दरम्यान, कोकण दौऱ्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ५६ वर्षांपूर्वी ३० ऑक्टोबर १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरेंनी घेतला. आज त्या ठाकरेपुत्राला पक्ष हातून जाऊ नये म्हणून धडपड करावी लागतेय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार…
गणपती बाप्पाला यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अर्पण करण्यात आलेले सुमारे ५ लाख ४९ हज़ार ५१५ इतक्या मोठ्या प्रमाणातील निर्माल्य हे महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणा-या सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच आता…
या उत्सावाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी दिल्या जाणा-या सुचनांचे आपण अधिकधिक काटेकोरपणे पालन करावे आणि यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त…
मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया थांबवल्याने असंतोष निर्माण झाला आहे. बंधपत्रित उमेदवारांची केंद्रीय नियुक्ती लवकरात लवकर सुरु करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
पाणी साचणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्यांवरील 'मॅनहोल'वर संरक्षक जाळ्याबाबत पालिकेच्या मलनिस्सारण प्रचारण खात्याकडून कार्यवाही सुरु झाली. (Regarding protective netting at 'manholes' on sewers) आणि जास्त पाणी तुंबणाऱ्या ठिकाणाच्या मॅनहोलवर दुहेरी जाळ्या बसविण्यास…
मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाने मुदतवाढीबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पाठवला असून यावर लवकरच निर्णय येणे अपेक्षित असल्याची माहिती पालिकेच्यावतीने युक्तिवाद करताना देण्यात आली. तोपर्यंत नामफलकावरील कारवाईपासून अंतरिम…