Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… तर आत्मदहन करणार”; कोळी महासंघाच्या अध्यक्षांचा इशारा, मात्र काय आहे प्रकरण? वाचाच…

आषाढी यात्रेस काही दिवस शिल्लक असताना दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मागील काही दिवसापूर्वी व्हीआयपी दर्शन बंद केले असल्याचे पत्रकार परिषद मध्ये सांगितले होते. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2025 | 02:35 AM
“… तर आत्मदहन करणार”; कोळी महासंघाच्या अध्यक्षांचा इशारा, मात्र काय आहे प्रकरण? वाचाच…
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र  तसेच परराज्यातूनही लाखो भाविक दर्शना साठी येतात. परंतु त्या भाविकांना कित्येक तास दर्शन रांगेत उभे राहून दर्शन करावे लागते. परंतु आमदार,मंत्री, अध्यक्ष तसेच मंदिर समितीच्या सदस्यांचे पाहुणे मित्र यांना मात्र दर्शन रांगेत न थांबता व्हीआयपी चरण दर्शन दिले जाते. मग सर्वसामान्य भाविकांना का व्हीआयपी दर्शन मिळत नाही. त्यांनाच का तासंतास दर्शन रांगेत उभे राहावे लागते?  की फक्त गरीब भाविकांनीच रांगेत उभे राहून दर्शन घ्यायचं का असा सवाल ही उपस्थित होत आहे.

तसेच आषाढी यात्रेस काही दिवस शिल्लक असताना दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मागील काही दिवसापूर्वी व्हीआयपी दर्शन बंद केले असल्याचे पत्रकार परिषद मध्ये सांगितले होते.  परंतु मंदिर समिती मार्फत हे व्हीआयपी दर्शन अजूनही चालू असल्याचे कोळी महासंघाच्या अध्यक्षा दुर्गाताई माने यांनी काल निदर्शनास आणून दिले आहे.  यावरती जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे मात्र सर्व भाविकांचे लक्ष लागले आहे.  जर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्णय नाही घेतला तर आपण नामदेव पायरी जवळ आमरण उपोषण करून आत्मदहन करणार असल्याचा इशारा दुर्गा माने यांनी दिला आहे.

पंढरपूरला प्रतिक्षा वारकऱ्यांची अन् पालखीची

राज्यामध्ये आषाढी वारी सुरु झाली आहे. विविध संत महात्माच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. संताच्या सर्व पालखी मार्गांवरील भाविकांना देणारे येणारे सुविधांची कामे देखील अंतिम टप्प्यात आली आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रालयातील टीम ग्राऊंडवर पाहणीसाठी आले आहेत. या टीमने पालखी मार्गावर अंतिम टप्प्यात असलेले कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.

पंढरपूरला प्रतिक्षा वारकऱ्यांची अन् पालखीची; सुविधांची पाहणीसाठी पालकमंत्र्यांची टीम ग्राऊंडवर…!

जर्मन हॅंगर निवास व्सवस्थेची ची कामे अंतिम टप्प्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर भंडी शेगाव येथील पालखीतळावर जर्मन हँगर चे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी 5000 पेक्षा अधिक भाविकांची निवासाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे या ठिकाणी मोबाईल चार्जिंग च्या सुविधा सह महिलांसाठी पुरुषांसाठी शौचालय तसेच हिरकणी कक्षाची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे .

१० पालखी मार्गाच्या नियोजनासाठी 21 पालक अधिकारी – सीईओ जंगम

सोलापूर जिल्ह्यात विविध मार्गावरील दहा प्रमुख पालखी मार्गावरील संताचे पालखी सोहळे व भाविक येतात. या पालखी मार्गावर भाविकांना देणेत येणारे सुविधांसाठी २१ जिल्हा स्तरावरील अधिकारी, विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. निवास व्यवस्था, हिरकणी कक्ष, स्नानगृह , पिण्याचे पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा याबरोबरच मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. दररोज या नोडल अधिकारी यांचा आढावा घेण्यात येतो, असेही सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.

Web Title: Durgatai mane will commit self immolation if vip darshan is not stopped pandharpur vitthal rukmini temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • pandharpur
  • Pandharpur Vitthal Rukmini Temple
  • Solapur

संबंधित बातम्या

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी
1

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष
2

Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली
3

Solapur Rain Alert: नागरिकांनो सावधान! उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्यूसेक्सने विसर्ग; चिंता वाढली

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा
4

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.