• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Effect On Mahavitaran Strike On Different Cities In State Nrps

महावितरणाच्या संपाचा राज्याला फटका, कुुठे वीज पुरवठा खंडीत तर कुठे वीज केंद्रातील कामाला लागला ब्रेक!

महावितरणाच्या संपाचा विदर्भालाही फटका बसला आहे. विज निर्मीत अग्रेसर असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीवर या परिणाम झाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 04, 2023 | 12:29 PM
महावितरणाच्या संपाचा राज्याला फटका, कुुठे वीज पुरवठा खंडीत तर कुठे वीज केंद्रातील कामाला लागला ब्रेक!

प्रतिकात्मक फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर (Mahavitaran Strike) गेले आहेत. खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या संपाचा फटका आता सामान्य नागरिकांना होऊ लागला आहे. पुणे, नाशिक,बारामती, कोलाड, गुहागर, बुलढाणा या भागात फटका बसलाय. अनेक ठिकाणी वीज नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

[read_also content=”महावितरणाचा तीन दिवसीय संप, वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा इशारा! https://www.navarashtra.com/maharashtra/the-governments-warning-to-take-action-against-electricity-workers-under-mesb-nrps-359098.html”]

पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झाल्यची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झालीय. शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात विज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच, धायरी, कात्रज, शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसराला बंदचा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात विज नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गुल झाली आहे. रत्नागिरी शहर वगळता राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यातील वीज गेली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे.

विर्दभालाही फटका

महावितरणाच्या संपाचा विदर्भालाही फटका बसला आहे. विज निर्मीत अग्रेसर असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीवर या परिणाम झाला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 पडले बंद, युनिट 4 मध्ये एअर हीटर ची समस्या उदभवली आहे तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट कऱण्यात आले आहेत. चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात सहभागी झालेत. दरम्यान,  भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा नाही आहे. लाखांदूरमध्ये पहाटेपासून वीजपुरवठा खंडीत आहेत.

संपाच कारण काय?

कंपन्यांचे खाजगीकरण करू नये या प्रमुख मागणीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे हजारोंच्या संख्येने आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून कोणतीही कृती न झाल्यास संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अखेर राज्यभरातील वीज वितरणचे कर्मचारी संपावर जात आहेत.

काल मध्यरात्री पासून 72 तासांचा हा संप पुकारला असून यामध्ये राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहे. दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यताआहे

Web Title: Effect on mahavitaran strike on different cities in state nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2023 | 12:29 PM

Topics:  

  • mahavitaran strike

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

Feb 04, 2026 | 09:52 PM
Viral: लिफ्टमध्ये ‘हायड्रोजन फुग्याचा’ भीषण स्फोट; आगीच्या गोळ्यात अडकले तरुण-तरुणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Viral: लिफ्टमध्ये ‘हायड्रोजन फुग्याचा’ भीषण स्फोट; आगीच्या गोळ्यात अडकले तरुण-तरुणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Feb 04, 2026 | 09:47 PM
राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

Feb 04, 2026 | 09:33 PM
Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार

Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार

Feb 04, 2026 | 09:20 PM
Nana Patole: “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”; नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

Nana Patole: “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”; नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

Feb 04, 2026 | 09:11 PM
Epstein Files मध्ये नाव आले अन्  ‘या’ माजी ब्रिटिश Prince ची राजघराण्यातून हाकलपट्टी; कारवाईचेही आदेश

Epstein Files मध्ये नाव आले अन् ‘या’ माजी ब्रिटिश Prince ची राजघराण्यातून हाकलपट्टी; कारवाईचेही आदेश

Feb 04, 2026 | 08:50 PM
IND vs AFG U19: टीम इंडियाची ऐतिहासिक झेप! अफगाणिस्तानला धूळ चारत १० व्यांदा फायनलमध्ये; आता जेतेपदाचा सामना ‘या’ संघासोबत

IND vs AFG U19: टीम इंडियाची ऐतिहासिक झेप! अफगाणिस्तानला धूळ चारत १० व्यांदा फायनलमध्ये; आता जेतेपदाचा सामना ‘या’ संघासोबत

Feb 04, 2026 | 08:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.