खाजगीकरणाच्या विरोधात विज कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी संतापलेले पाहायला मिळत आहे. महावितरणने विज कर्मचाऱ्यांना कामांवर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.
वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात 31 संघटनांचे दीड लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत (मेस्मा) कारवाईचा…