Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hatkanangale Gram Panchayat Election 2026:  हातकणंगले तालुक्यातील ‘या’ २१ ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजणार

हातकणंगले तालुक्यातील लहान मोठ्या २१ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्याला आता नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची झालर असणार असून २१ गावांतील वातावरण चांगलेच तापायला सुरवात झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 15, 2026 | 11:01 AM
Hatkanagale Gram Panchayat Election 2026:

Hatkanagale Gram Panchayat Election 2026:

Follow Us
Close
Follow Us:
  • हातकणंगले तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींची मुदत नुकतीच संपली
  • मुदत संपलेल्या २१ ग्रामपंचायतीसाठी लवकरच रणधुमाळी सुरु होणार
  • गावागावांत राजकीय पक्षापेक्षा स्थानिक गटांना महत्व
Hatkanagale Gram Panchayat Election 2026: हातकणंगले तालुक्यातील मुदत संपलेल्या २१ ग्रामपंचायतीसाठी लवकरच रणधुमाळी सुरु होणार आहे. तालुक्यातील एकूण ६१ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींची मुदत नुकतीच संपली आहे. काही वर्षांच्या कालावधीनंतर नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी मुदत संपलेल्या २१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली होती. त्याचा आदेश देखील निघाला होता. मात्र न्यायालयाने ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याऐवजी निवडणुका घेण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याने प्रशासनाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला वेग आला आहे.

राज्यातील तब्बल दीड हजार पतसंस्था रडारवर; माहिती न दिल्याने आता होणार कारवाई

– अनु. जाती स्त्री माणगाव,
– अनु. जाती प्रवर्ग: बिस्देववाडी, माणगांववाडी लक्ष्मीवाडी,
– अनु. जमाती प्रवर्ग हिंगणगांव
– ना. मा. प्रवर्ग स्त्री किणी, मणपाडळे, तिळवणी
– ना. मा. प्रवर्ग पाडली, वाठार तर्फ वडगांव
– सर्वसाधारण मौजे वडगाव, कुंभोज, दुर्गेवाडी, रूई, मिष्णवे, वाठार तर्फ उदगांव
– सर्वसाधारण स्त्री: कबनूर, लाटवडे, नेज, खोची, हालोंडी

गावात राजकीय ईर्ष्या पाहायला मिळणार

हातकणंगले तालुक्यातील लहान मोठ्या २१ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्याला आता नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची झालर असणार असून २१ गावांतील वातावरण चांगलेच तापायला सुरवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच तालुक्यातील २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ६१ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षण काढण्यात आले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या २१ गावातील अनेकांनी आपली कंबर कसली असून गावागावात राजकीय चर्वांना उधाण आले आहे. गावागावांत राजकीय पक्षापेक्षा स्थानिक गटांना महत्व असल्याने व नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची किनार असल्याने राजकीय ईर्षा पहायला मिळणार आहे.

Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

मुदत संपलेल्या २१ ग्रामपंचायती

रुई, कबनूर, तासगांव, किणी, कुंभोज, वाठार, हालौंडी, माणगांवाडी, वाठार तर्फ उदगाव, दुर्गवाडी, माणगांव, तिळवणी, चंदूर, लाटवडे, मिणचे, पाडळी, मनपाडळी, बिरदेववाडी, लक्ष्मीचाडी, नेज, खोची

आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ?

तालुक्यातील काही गावांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण पडलेल्या ठिकाणी संबंधीत प्रवर्गाचे कोणीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे या संदर्भात स्थानिकांनी सरपंच पद आरक्षण बदलून मिळावे या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. परंतु त्याचा निर्णय अध्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तो निर्णय होणे आवश्यक आहे.

 

Web Title: Elections will be held for these 21 gram panchayats in hatkanangale taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:01 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.