Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असणारा ‘हिंदुस्थानी भाऊ’चा शिंदे गटात प्रवेश; कोण आहे ‘हिंदुस्थानी भाऊ’ सविस्तर माहिती, जाणून घ्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 21, 2022 | 12:36 PM
वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असणारा ‘हिंदुस्थानी भाऊ’चा शिंदे गटात प्रवेश; कोण आहे ‘हिंदुस्थानी भाऊ’ सविस्तर माहिती, जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

विकास पाठक म्हणजे ‘हिंदुस्थानी भाऊ’ह्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे, सतत वादागस्त विधानाने चर्चेत असणारे हिंदुस्थानी भाऊने बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेना गटात प्रवेश केला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन हा प्रवेश झाला, तसेच प्रेवश घेताना अभिजीत अडसूळ, लालचंद राजपूत, रोहन राणे हे देखील तेते उपस्थित होते.

हिंदुस्थातन भाऊ बदल थोड्क्यात माहिती

‘हिंदुस्थानी भाऊ‘ हे नाव गेल्या दोन – तीन वर्षापासून सोशल मिडिया वर व्हायरल होत दिसत येत आहे त्याच बरोबर लहान पासून मोठ्या पर्यंत सगळ्य़ाचे तोंडात हिंदुस्थानी भाऊ असे ऐकला व बघायला मिळते. ‘हिंदुस्थानी भाऊ‘ चे खर नाव तर विकास पाठक आहे, पण सोशल मिडियावर हिंदुस्थानी भाऊ किेेंवा भाऊ म्हणून ओळखल जातो. तसेच टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम हिंदुस्थानी भाऊ  नावाने तो प्रसिद्ध आहे.इन्स्टाग्रामवर त्याचे 1.4 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.तर फेसबुकवर ‘हिंदुस्थानी भाऊ‘ या पेजवर 1.1 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन 13 मध्येही दिसून आला होता. त्याआधी सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये तो अश्लाघ्य भाषा वापरण्यासाठी फेमस आहे. 13 जानेवारी 2022 मध्ये हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे.

 

Web Title: Entry of hindusthani bhau into shinde group know the details of who exactly is hindusthani bhau nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2022 | 12:36 PM

Topics:  

  • Hindusthani Bhau
  • political news
  • Shinde group

संबंधित बातम्या

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…
1

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.