Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar News: गुजरातमधून इव्हीएम आले, मशीनमध्ये गडबड; रोहित पवारांचा आरोप

पंतप्रधान मोदींनी 2014 ची लोकसभा निवडणूक खोटे बोलून जिंकली तेव्हा देशभरात जल्लोष झाला होता. पण महाराष्ट्रात महायुतीचे 230 उमेदवार विजयी झाले आहेत, तरीही असा जल्लोष झालेला नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 26, 2024 | 04:25 PM
Rohit Pawar News: गुजरातमधून इव्हीएम आले, मशीनमध्ये गडबड; रोहित पवारांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत  विजयाबाबत शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक निकाल आश्चर्यकारक असल्याचे सांगितले. सर्व काही पक्षश्रेष्ठींच्या अपेक्षेच्या विरुद्ध आहे. ते म्हणाले की आम्ही किंवा सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार आमच्या उमेदवारांची विजयी संख्या 120-130 असणार होती, परंतु निकालात ही संख्या 40-50 वर आली हे आश्चर्यजनकच नाही तर धक्कादायकही आहे.

रोहित पवार म्हणाले, “आम्ही सध्या या विषयावर बोलत नाही कारण आमच्या पक्षाचे आणि संघटनाचे लोक याबाबत रणनीती तयार करत आहेत. पण महाराष्ट्राचे सर्व प्रकल्प गुजरातला देण्यात आले. पण गुजरातमधून महाराष्ट्राला ईव्हीएम मशीन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

RBI Governor Shaktikanta Das news: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास रुग्णालयात दाखल

उमेदवारांना त्यांच्या गावातच नकारात्मक मते

आश्चर्यकारक बाब म्हणजे विरोधी पक्षाचे जे उमेदवार रिंगणात उभे होते. त्यांना त्याच्याच गावात आणि त्यांच्याच मतदारसंघात निगेटिव्ह मतदान झाले आहेत. कर्जत जामखेडमध्ये एका जागेवर दोन उमेदवारांना जवळपास सारखीच मते मिळणे आश्चर्यकारक आहे. मतदान केंद्रावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनीही संशयास्पद हालचाली आणि इव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचे सांगत होते, असा आरोप रोहित पवार यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रात कोणताही उत्सव  नाही

रोहित पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 2014 ची लोकसभा निवडणूक खोटे बोलून जिंकली तेव्हा देशभरात जल्लोष झाला होता. पण महाराष्ट्रात महायुतीचे 230 उमेदवार विजयी झाले आहेत, तरीही असा जल्लोष झालेला नाही. महायुतीच्या उमेदवार जिथून विजयी झाले त्या कार्यालयात फटाके फोडण्यात आले असले तरी

बाहेर जल्लोष दिसला नाही.  वरून हे स्पष्ट होते की, निवडणुकीचे  निकाल असले तरी ते जनतेच्या इच्छेनुसार लागलेले नाही, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

#WATCH | Mumbai | On Assembly election results, NCP-SCP leader Rohit Pawar says, “Unfortunately, nothing happened as per the expectations of MVA leaders…There is discussion among the public that there are some discrepancies in EVMs… There is also a discussion among the public… pic.twitter.com/q5mDtEvkyo — ANI (@ANI) November 25, 2024

 

Web Title: Evms arrived from gujarat there was a problem with the machine rohit pawar alleges nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 03:57 PM

Topics:  

  • EVM Machine
  • Maharashtra Assembly election 2024
  • rohit pawar

संबंधित बातम्या

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले
1

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.