Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस

आतापर्यंत या मेस मध्ये घडलेले गैरप्रकार त्या वरती आमही. केलेल्या तक्रारी त्या वरून काहीच न झालेल्या सुधारणा आम्ही गैरप्रकारांचे मुलींच्या आरोग्य वरती कसा विपरीत परिणाम होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 07, 2026 | 04:52 PM
SPPU, Pune News, Pune University, Canteen Raid

SPPU, Pune News, Pune University, Canteen Raid

Follow Us
Follow Us:
  • पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृह कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धाड
  • अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी एफडीएच्या पथकाकडून भाजी व विविध मसाल्यांचे सॅम्पल जप्त
  • नियमांचे उल्लंघन व निकृष्ट दर्जाबाबत ८ ऑक्टोबरला एफडीए कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
Pune Politcs: पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अचानक धाड टाकून धडक कारवाई केली आहे. या तपासणीदरम्यान अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी एफडीएच्या पथकाने भाजी व विविध मसाल्यांचे सॅम्पल जप्त केले आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत स्पष्टीकरण मागवण्यासाठी कॅन्टीन चालकाला येत्या ८ तारखेला एफडीएच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१५ दिवसापासून मुलींच्या वस्तीगृहामध्ये ५ वी घटना

मागील १५ दिवसापासून मुलींच्या वस्तीगृहामध्ये ५ वी घटना आहे जेवणामध्ये हानिकारक पदार्थ आढळल्याची आम्ही या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा विद्यापीठामार्फत या मेस व उपहारगृह चालकावरती कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही FDA तक्रार केली होती त्या प्रमाणे FDA चे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यांना अनेक गैरप्रकार आढळले शेवटी आम्हाला आता FDA वरती विश्वास आहे आशा मेस चालवतो कारवाई करेल त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण जेवण मिळेल.
प्रतिक्षा वाघमारे
उपाध्यक्ष – विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समिती SPPU युनिट

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला United Breweriesचा मोठा हातभार! ₹4200 कोटींचा कर महसूल आणि स्थानिक

आतापर्यंत या मेस मध्ये घडलेले गैरप्रकार त्या वरती आमही. केलेल्या तक्रारी त्या वरून काहीच न झालेल्या सुधारणा
आम्ही गैरप्रकारांचे मुलींच्या आरोग्य वरती कसा विपरीत परिणाम होत आहे. या सर्व गोष्टी FDA अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आम्हाला आशा आहे मेस चालकावरती कारवाई होईल
तनिष्का भंडारी (उपस्थित विद्यार्थिनी SPPU).

मागील १ वर्षापासून विद्यापीठातील मेस मध्ये ५० ते १० असे किडे, आल्या, मच्छर, झुरळ अशा गोष्टी जेवणामध्ये आढळल्याचे प्रकार घडले आहेत, त्यानंतर निवेदन, आंदोलन, मोर्चे, होतात. पुन्हा या घटना सातत्याने होतात. विद्यापीअरमारोहत कारवाई केली जात नाही. oxford Of The East म्हटल्या जाणाऱ्या विद्यापीठाने या विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन कायमचा जेवण संदर्भात सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही; एफडीएचा इशारा

पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या जेवणाबाबत यापूर्वीही विद्यार्थिनींनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. एफडीएच्या या धाडीमुळे कॅन्टीन कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास 

अहवालानंतर पुढील कारवाई: प्रयोगशाळेकडून अन्नाच्या सॅम्पल्सचा तपासणी अहवाल आल्यानंतर कंत्राटदारावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार (FSSAI) पुढील कठोर कारवाई किंवा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया केली जाईल.

इतर कॅन्टीनवर नजर: विद्यापीठ परिसरातील इतर वसतिगृहे आणि विभागांमधील कॅन्टीनचीही लवकरच विशेष पथकाद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे संकेत एफडीए प्रशासनाने दिले आहेत.

“वसतिगृहातील विद्यार्थिनींना स्वच्छ, ताजे आणि गुणवत्तेचे अन्न मिळणे हा त्यांचा हक्क आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणतीही गय न करता कडक कारवाई केली जाईल.”

— अन्न व औषध प्रशासन (FDA), पुणे

 

Web Title: Fda raids savitribai phule pune university girls hostel canteen seizes food samples as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • FDA

संबंधित बातम्या

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट
1

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.