Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एफएफआय चिटफंड चालकास ८७.६० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक

पिंपरी पोलिसांनी एफएफआय चिटफंड (FFI Chit Fund) चालकास ८७.६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकारणी अटक केली आहे. नटराज कामत (वय ६०, रा. उद्योमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. मुक्ता उनवणे (वय ४२) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 02, 2022 | 02:21 PM
एफएफआय चिटफंड चालकास ८७.६० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी पोलिसांनी एफएफआय चिटफंड (FFI Chit Fund) चालकास ८७.६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकारणी अटक केली आहे. नटराज कामत (वय ६०, रा. उद्योमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. मुक्ता उनवणे (वय ४२) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

व्यंकट उनवणे (वय 46) व मॅनेजर अपर्णा काळोखे (वय अंदाजे 30 वर्ष) हे आरोपी आहेत. सर्व आरोपी मोरवाडी, पिंपरी येथील रहिवासी आहेत. आरोपींनी संगनमताने फिर्यादी यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा देऊ असे आमिष दाखविले. या आमिषवर विश्वास ठेवण्यास भाग पाडून फिर्यादी यांच्याकडे ऑगस्ट 2021 ते डिसेंबर 2021 आणि आजतगायत 71,24,931 रुपये इतकी रक्कम गुंतवण्यास भाग पडले.

त्यावर परतावा म्हणून एकूण 16,35,069 रुपये रक्कम व मूळ रक्कम असे मिळून एकूण 87,60,000 रुपये फिर्यादी यांना परत मिळणार होते. परंतु, ही रक्कम एफएफआय चिट फंडचे डायरेक्टर आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करून फिर्यादी व इतर ठेवीदाराचे पैसे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून फिर्यादी यांची 87,60,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करून अपहार केला.

Web Title: Ffi chit fund driver arrested for defrauding rs 87 lakh in pimpri nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2022 | 02:21 PM

Topics:  

  • Pimpri

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.