Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस भरतीसाठी आज मैदानी चाचणी, 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज, उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेचा कस लागणार…

आजपासून म्हणजे 2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे तर, 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी, 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी, 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 02, 2023 | 10:15 AM
पोलीस भरतीसाठी आज मैदानी चाचणी, 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज, उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेचा कस लागणार…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई  : ज्या तरुणांना पोलीस विभागात भरती होण्याचे आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात आजपासून पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) मैदानी चाचणीला (Physical Efficiency Test) सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भरती प्रक्रिया अचूक आणि पारदर्शीपणे व्हावी यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात असल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे. जेव्हा सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदाना चाचणीसाठी कसून सराव करत आहेत. त्या तरुणांचा आज मैदानावर कस लागणार असून, आज खरी मैदानी परीक्षा आहे.

[read_also content=”बार्शी आग दुर्घटना! आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन, मृत्यांचा आकडा एवढा? नेमके काय आहे प्रकरण? पोलिसांचा शोध सुरु… https://www.navarashtra.com/maharashtra/barshi-fire-accident-villagers-protest-today-to-demand-the-arrest-of-the-accused-the-death-toll-what-exactly-is-the-case-358545.html”]

आजपासून म्हणजे 2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे तर, 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी, 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी, 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. तर या पोलिस भरतीसाठी राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली.

कोणती कागदपत्रे लागणार? 

– सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच

– अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो)

– आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र

– उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती

– आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती,

– सर्व मूळ कागदपत्रे

Web Title: Field test today for police recruitment eighteen lakh online applications for fourteen thousand seats what will be the physical capacity of the candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2023 | 10:15 AM

Topics:  

  • Police Recruitment

संबंधित बातम्या

Police Bharti Maharashtra 2025: पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १४ हजार पदांची मेगा भरती, आज होणार निर्णय
1

Police Bharti Maharashtra 2025: पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १४ हजार पदांची मेगा भरती, आज होणार निर्णय

पोलीस सेवेत रुजू होण्याचे स्वप्न आहे? RPSC च्या या भरतीमध्ये व्हा सहभागी!
2

पोलीस सेवेत रुजू होण्याचे स्वप्न आहे? RPSC च्या या भरतीमध्ये व्हा सहभागी!

ECIL मध्ये भरतीला सुरुवात; ४५ रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज
3

ECIL मध्ये भरतीला सुरुवात; ४५ रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज

SEAL होणे सोपे नाही! असा आठवडा जिथे क्षणोक्षणी केले जाते Torture; ‘ही’ भरती प्रक्रिया की मृत्यूला स्पर्श करण्याचा मार्ग?
4

SEAL होणे सोपे नाही! असा आठवडा जिथे क्षणोक्षणी केले जाते Torture; ‘ही’ भरती प्रक्रिया की मृत्यूला स्पर्श करण्याचा मार्ग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.