Maharashtra Police Bharti 2027: महाराष्ट्रात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात २०२७ मध्ये सुमारे ८,१०० पोलिस पदांवर भरती केली जाण्याची शक्यता आहे.
आयुक्तालयात शहर पोलिस दल आणि परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सर्व घटक प्रमुखांनी पीपीटीद्वारे आपापल्या दलाच्या कामगिरीचे सादरीकरण केले.
Pune Police : शहराचा सातत्याने होत असलेला विस्तार, नव्याने समाविष्ट होणारे भाग, वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि बदलते गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेऊन प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन पोलिस चौक्या…
ऑनलाईन अर्ज दाखल केलेले अर्धेधिक उमेदवार गैरहजर राहिले असून या उमेदवारांना अखेरची संधी म्हणून पुरुष उमेदवारांना ता. ४ मार्च व महिला उमेदवारांना ता. ५ मार्च रोजी पुन्हा एक संधी देण्याचा…
पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारिरीक, मैदानी चाचणी दि. २० ते दि. २८ फेब्रुवारी कालावधीत टप्याटप्याने घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग सिडको भवनसमोरील जिल्हा होमगार्ड कार्यालयात ही प्रक्रिया होणार आहे.
सरकारी सेवेत स्थैर्य आणि प्रतिष्ठेमुळे पोलिस भरतीकडे उच्चशिक्षित तरुणांचा ओढा वाढला आहे. २०३ पदांसाठी शहर व ग्रामीण मिळून १२ हजारांहून अधिक अर्ज आल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात ११ ते २७ फेब्रुवारीदरम्यान पोलीस भरती प्रक्रिय सुरु झाली असून १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज, पोलीस अधीक्षकांचे महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहे.
पोलिस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारीदरम्यान पोलिस रेजिंग डे सप्ताह–२०२६ अंतर्गत ग्रामीण पोलिस मुख्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमधून ऑनलाईन सहभागी होतील. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेही या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत.
SEAL होणे काही सोपे नसते. अमेरिकेच्या नौदलातील ही खास फोर्स त्यांच्या सैनिकांना आधी नरकाचे दर्शन घडवतात. आठवड्यात फक्त ४ तासांची झोप देऊन हे वीर मृत्यूशी लढत असतात.
नूंह पोलीस विभागाने भरतीला सुरुवात केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. माजी सैनिंकांसाठी काही संध्या आहेत. भरतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अटी शर्ती लक्षात घ्या.
पंजाब पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरु असून नियुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे कि अधिकृत प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून दहा हजार पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीच्या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचून काढा.