Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात; फेसबुकवरून उमेदवारीची घोषणा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मात्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  विधानसभेसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. सभा, बैठका, चर्चासत्रांना सुरूवात झाली आहे. राजकीय मंडळींचे दौरे सुरू झाले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 12, 2024 | 09:31 AM
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात; फेसबुकवरून उमेदवारीची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. संजय पांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत वर्सोवातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.  विशेष म्हणजे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संजय पांडेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मात्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  विधानसभेसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. सभा, बैठका, चर्चासत्रांना सुरूवात झाली आहे. राजकीय मंडळींचे दौरे सुरू झाले आहेत.

अशातच माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीदेखील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यांनी स्वत:च आपल्या उमेदवारीची घोषणाही केली आहे.पण त्याचबरोबर कोणत्याही पक्षासोबत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी (11 ऑगस्ट) संजय पांडे यांनी वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरात दर्शन घेत प्रचाराला सुरूवातही केली.

Web Title: Former mumbai police commissioner sanjay pandey will contest the elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 09:31 AM

Topics:  

  • assembly election 2024
  • Maharashtra Assembly election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.