Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनं एक लाखाचा टप्पा पार करणार? दरवाढी मागे कारण काय? पाहा आजचे दर

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा...

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2024 | 10:57 AM
सोनं एक लाखाचा टप्पा पार करणार? दरवाढी मागे कारण काय? पाहा आजचे दर
Follow Us
Close
Follow Us:

भारतात सोन्याची खरेदी केवळ गुंतवणूकसाठी नाहीतर विविध सणसमारंभासाठी केली जाते. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे वाढते दर पाहता सोनं खरेदी करावे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. आज देखील सोनं आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. तुम्ही जर आज सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर नक्की तपासा…

सोनं एक लाखाचा टप्पा पार करणार?

सोनं आणि चांदीचे वाढते दर पाहता, सोनं लवकरच एक लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. सोनं आणि चांदीची सध्याचा वेगवान दरवाढ पाहता 2024 च्या अखेरीस किंमत 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल असे संकेत दिले जात आहेत. दरम्यान अमेरिकन डॉलरच्या दर आणि यूएस ट्रेझरी यिल्डमध्ये सतत वाढ होत असताना सोन्याच्या किमतीने सलग चौथ्या आठवड्यात नवीन उच्चांक गाठला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 75 हजार 120 आहे. तर एक किलो चांदी विकत घेण्यासाठी 95,480 रुपये मोजावे लागणार आहे.

[read_also content=”अखेर प्रतिक्षा संपली, Bigg Boss Marathi चा ५ वा सीझन नवा होस्ट रितेश देशमुख करणार धमाका! https://www.navarashtra.com/movies/riteish-deshmukh-to-host-bigg-boss-marathi-season-5-instead-of-mahesh-manjrekar-535957.html”]

दरवाढीचं कारण काय?

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे मध्य-पूर्वी आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. त्याच पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तसेच सोन्यातील किंमतीच्या वाढीमधील एक कारण म्हणजे अमेरिकेतील चलनवाढीमधील नरमाई आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात घट करण्याचे सूतोवाच केले आहेत. दरम्यान अमेरिकेत महागाई संदर्भात एप्रिलमधील आकडे समोर आले आहेत. हे आकडे सकारात्मक असल्यामुळे त्यामुळेच सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरमध्ये दरात घट करण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यावर दाव खेळला आहे.

महाराष्ट्रातील सोन्याचे दर

  • मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 68,060 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,170 प्रति 10 ग्रॅम आहे.
  • पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 57,830 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 73,980 रुपये असेल.
  • नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,190 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 73,980 रुपये इतका असेल.
  • नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,070 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 73,980 रुपये आहे.

Web Title: Gold silver price today in maharashtra latest gold rate on 21 may 2024 in mumbai pune nagpur new prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2024 | 10:57 AM

Topics:  

  • Gold Price Today
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.