Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4.81 कोटी रुपयांचे सोने ताब्यात; मुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई; वाचा सविस्तर

Mumbai International Airport : मुंबई कस्टम विभागाने ६-७ एप्रिल या २ दिवसांत मोठी कारवाई करीत तब्बल 4 कोटी रुपयांचे सोने ताब्यात घेतले आहे. या दोन दिवसांत मुंबई कस्टम विभागाने तब्बल १२ तस्करी गुन्ह्याचा छडा लावला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 08, 2024 | 03:03 PM
A major crackdown by the Customs Department; Gold worth Rs 4.81 crore seized from Mumbai International Airport

A major crackdown by the Customs Department; Gold worth Rs 4.81 crore seized from Mumbai International Airport

Follow Us
Close
Follow Us:

Customs Department Seized 4.81 Cr Gold In Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमा शुल्क विभागाने एकूण ८ कारवाईतून तब्बल ८.१० किलो सोनं जप्त केलं. गुदद्वार तसेच परिधान केलेल्या कपड्यातून सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती मुंबई कस्टम विभागाने दिली आहे. मागील दोन दिवसांत केलेली कारवाई सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण ४.८१ कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.
मुंबई कस्टम विभागाने ६-७ एप्रिल या २ दिवसात ही कारवाई केलीय. या दोन दिवसात मुंबई कस्टम विभागाने तब्बल १२ तस्करी गुन्ह्याचा छडा लावलाय.

Web Title: Gold worth rs 4 81 crore seized from mumbai international airport big action of mumbai customs department read in detail nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • customs department

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.