Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील Vi युजर्ससाठी खुशखबर! आता मिळणार अधिक चागंले कव्हरेज, अधिक वेगवान डेटा स्पीड

Vi कडून महाराष्ट्रातील ग्राहकांना आता अधिक चागंले कव्हरेज, अधिक वेगवान डेटा स्पीड मिळणार आहे. यामध्ये भरपूर इमारती असलेल्या आणि उपनगरीय भागांमध्ये वी युजर्सचा इनडोअर नेटवर्क अनुभव लक्षणीय प्रमाणात सुधारेल, आवाजाचा दर्जा सर्वोत्तम असेल आणि डेटा स्पीड देखील आधीपेक्षा जास्त असणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 05, 2024 | 07:24 PM
महाराष्ट्रातील Vi युजर्ससाठी खुशखबर! आता मिळणार अधिक चागंले कव्हरेज, अधिक वेगवान डेटा स्पीड
Follow Us
Close
Follow Us:

Vi  या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने L900 आणि L2100 तंत्रज्ञानाचा विस्तार केल्याची घोषणा आज केली. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, अहमदनगर, ठाणे यांच्यासह ३५ जिल्ह्यांमध्ये ४२०० साईट्सना याचा लाभ मिळणार आहे. फॉलो-अप पब्लिक ऑफरिंगमध्ये यशस्वीपणे फंड्स उभारल्यानंतर नेटवर्क सेवासुविधा अपग्रेड आणि प्रगत करून सर्वोत्तम नेटवर्क पुरवण्याच्या वी च्या विशाल धोरणाचा हा एक भाग आहे.

इनडोअर नेटवर्क अनुभव लक्षणीय प्रमाणात सुधारणार

या तंत्रज्ञानांच्या विस्तारामुळे भरपूर इमारती असलेल्या आणि उपनगरीय भागांमध्ये वी युजर्सचा इनडोअर नेटवर्क अनुभव लक्षणीय प्रमाणात सुधारेल, आवाजाचा दर्जा सर्वोत्तम असेल आणि डेटा स्पीड देखील आधीपेक्षा जास्त असेल. वी गिगानेट या वी च्या आजवरच्या सर्वोत्तम नेटवर्कवर हे शक्य होईल.

या सर्व नवीन घडामोडींविषयी वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री रोहित टंडन यांनी सांगितले, “आम्ही नेटवर्क कव्हरेज आणि क्षमता वाढवून आमच्या वापरकर्त्यांना उत्कृष्ट नेटवर्क अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत. L900 आणि L2100 ची तैनाती हे वी चे 4G नेटवर्क महाराष्ट्र वर्तुळात वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही आमच्या नेटवर्कचा विस्तार करत राहू तसेच आमच्या ग्राहकांना आनंद देण्यासाठी संबंधित सेवा आणि ऑफर आणत राहू.”

महाराष्ट्रातील युजर्ससाठी Vi कडून  काही नवीन ऑफर्स 

आपल्या प्रीपेड युजर्सना चिंतामुक्त डेटा अनुभव प्रदान करण्यासाठी वीच्या हिरो अनलिमिटेड ऑफरमध्ये रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत अनलिमिटेड हाय स्पीड डेटा, वीकएन्ड डेटा रोलओव्हर आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता दैनंदिन डेटा कोटा व्यतिरिक्त दर महिन्याला २ जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा पुरवणारे डेटा डिलाईट यांचा समावेश आहे. हा रिचार्ज पॅक युजर्सना ३४९ रुपयांपासून पुढील किमतींना उपलब्ध आहे.

Vi गॅरंटी प्रोग्राम, यामध्ये वी युजर्सना एक वर्षभर १३० जीबी गॅरंटीड अतिरिक्त डेटा मिळेल, सलग १३ सायकल्समध्ये दर २८ व्या दिवशी १० जीबी डेटा आपोआप क्रेडिट केला जाईल. ही ऑफर ५जी स्मार्टफोन असलेल्या किंवा नुकतेच नवीन ४जी स्मार्टफोनला अपग्रेड केलेल्या वी ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता आणि अधिकाधिक मनोरंजन किफायतशीर किमतीला उपलब्ध करवून देण्याची ग्राहकांची वाढती मागणी पाहता, वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपमध्ये आता १७ ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि ३५० लाईव्ह टीव्ही चॅनेल्स एकाच सबस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहेत. आता दोन नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन्स देखील सुरु करण्यात आले आहेत – वी मुव्हीज अँड टीव्ही प्लस किंमत दर महिन्याला २४८ रुपये आणि वी मुव्हीज अँड टीव्ही लाईट किंमत दर महिन्याला १५४ रुपये.

Web Title: Good news for vi users in maharashtra now you will get better coverage faster data speed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 07:24 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mobile Network

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.