Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत जोरदार पावसाची हजेरी; अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्यास सुरूवात; मुंबईकरांचे हाल

पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबईतील अनेक सखल भागात देखील पाणी साचलं आहे. मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने आज राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर देखील झाला आहे. रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2024 | 08:40 AM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई उपनगरात कालपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबईतील अनेक सखल भागात देखील पाणी साचलं आहे. मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने आज राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेवर झाला आहे. रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत.

हेदेखील वाचा- दुर्दैवी! नंदुरबारमध्ये 6 महिन्यांच्या बाळाचा नाल्याच्या पाण्यात पडून मृत्यू

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट वर्तवला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, विनाकारण घराबाहरे पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

हेदेखील वाचा- google tricks fun: ‘या’ अमेझिंग Google ट्रीक्स आत्ताच सर्च करा!

ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. या जिल्ह्यातं पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. रेल्वे वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशारीने सुरु आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील करूळ घाटात दरड कोसळल्याचं सांगितलं जात आहे.

मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. अशातच आता मध्य रेल्वेत तांत्रिक बिघाड झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. मुसळधार पाऊस आणि रेल्वेत बिघाड झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कल्याण वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या 10 ते 15 मिनिटांने उशीराने सुरु आहेत. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 5 ते 10 मिनिटांने उशीराने सुरु आहेत. हार्बर लाईनवरील लोकलही 10 ते 15 मिनिटांने उशीराने सुरु आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे भांडुप एल बी एस मार्ग पाण्याखाली गेला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं समोर येत आहे.

Web Title: Heavy rain in mumbai water begins to accumulate in andheri subway plight of mumbaikars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 08:29 AM

Topics:  

  • heavy rain update
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO
1

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
2

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द
3

Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
4

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.