Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Zilla Parishad Election: उमेदवाराचा पराभव करा अन ७१ लाख जिंका…; संतोष बांगरांचे ओपन चॅलेंज

यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील भाजपविरुद्ध (BJP) एकनाथ शिंदे शिवसेना, अशी लढत होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे युतीशी लढत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 07, 2026 | 02:02 PM
Hingoli Zilla Parishad Election: उमेदवाराचा पराभव करा अन ७१ लाख जिंका…; संतोष बांगरांचे ओपन चॅलेंज
Follow Us
Close
Follow Us:
  •  महापालिका निवडणुकींच्या तोंडावर राजकारण तापले
  • संतोष बांगर यांनी तब्बल ७१ लाख रुपयांची पैज
  • एकनाथ शिंदेंची शिवसेना मित्रपक्ष भाजप आणि विरोधकांशी सामना
Hingoli Zilla Parishad election: राज्यातील महापालिका निवडणुकींच्या तोंडावर राजकारण तापू लागले आहे. प्रचारसभांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षांकडून सातत्याने मतदारांना पैशाचे आमिष दाखवत मते मिळवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून अनेकदा राजकीय वातावरणही तापलं आहे. असे असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संतोष बांगर यांनी विरोधकांचा चॅलेंज करत थेट पैज लावली आहे.

अंबरनाथमध्ये भाजप अन् कॉंग्रेसचे हातात हात! अंबादास दानवेंचा जोरदार प्रहार, भाजप हा ‘यूज अँड थ्रो’ करणारा

राज्यातील आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संतोष बांगर यांनी तब्बल ७१ लाख रुपयांची पैज लावली आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील भाजपविरुद्ध (BJP) एकनाथ शिंदे शिवसेना, अशी लढत होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे युतीशी लढत आहे.

महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना मित्रपक्ष भाजप आणि विरोधकांशी सामना करत असतानाच, संतोष बांगर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या 71 लाखांच्या पैज लावली आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील पिंपळदरी गावात यात्रेनिमित्त आमदार संतोष बांगर यांनी कुस्तीच्या मैदानात शिवसेना कार्यकर्ते संजय भुरके यांची थेट जिल्हा परिषद उमेदवारी जाहीर केली.

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली

भुरके यांना विजयी करणार असल्याचे सांगत त्यांनी ५१ लाख रुपयांची पैज लावली. तसेच भुरके यांना पराभूत करून दाखवल्यास ७१ लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणाही केली. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे. प्रकरणाबाबत कायदेशीर तक्रारीची शक्यता देखील तपासली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Web Title: Hingoli zilla parishad election mla santosh bangar bets 71 lakh challenges opposition ahead of polls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Hingoli Politics
  • Municipal Election Result 2026
  • Santosh Bangar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
1

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा? भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग
2

दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा? भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग

Kamothe Checkpost Cash Seizure: निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कामोठे चेकनाक्यावर गाडीतून १७ लाखांची रोख रक्कम जप्त
3

Kamothe Checkpost Cash Seizure: निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कामोठे चेकनाक्यावर गाडीतून १७ लाखांची रोख रक्कम जप्त

Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका
4

Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.