महाविकास आघाडी तर्फे भगत यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चे नंतर त्यांच्याशी साधण्यात आलेल्या संपर्का नंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Mayor Reservation News : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ५०% महिला आरक्षण धोरणांतर्गत १५ शहरांमध्ये महिला महापौर असतील.
मुंबई आणि इतर २८ महानगरपालिका संस्थांमधील महापौरपदांसाठी आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. महापौरपदासाठी कोणत्या श्रेणी राखीव राहतील हे लॉटरीत ठरवले जाईल.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे निर्णायक ठरणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे) गटाकडे ५३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे
प्रभाग क्रमांक २७ अ मधील उमेदवार आशा खरता यांचा अवघ्या ५६२ मतांनी पराभव झाला आहे.जोपर्यंत फेरमतमोजणी होणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली होती.
गेली पावणे चार वर्ष महापालिकेमध्ये प्रशासन राज होते. न्यायालयाच्या आदेशानुसार नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीचा आचारसंहिता १५ डिसेंबर २०२५ रोजी लागू झाली होती.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आता नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाण्याची जाणार आहे.
जून २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठी राजकीय फूट पडली. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड…
BMC Mayor News : महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बहुमत मिळवत ११८ जागा जिंकल्या. आता बीएमसी महापौरपदाच्या शर्यतीभोवतीचा राजकीय वाद मुंबईत तीव्र झाला आहे.
BMC Mayor: मुंबईसह २९ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला होणार आहे. भाजप आणि शिंदे गटात अडीच वर्षांच्या सूत्रावरून चर्चा सुरू असतानाच, संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार असून एमआयएचे उमेदवार असलेल्या मोहसीन शहा यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. राज्यात या पक्षाने चांगली मुसंडी मारली.
मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह उल्हासनगरमध्ये देखील महायुतीची सत्ता आलेली आहे. राज्यातील महत्वाच्या असलेल्या महानगरपालिकेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याचे म्हटले जात आहे.
नवी मुंबईच्या कोपरखैरणेत राज ठाकरे यांच्याबद्दल व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक उठावानंतरची ही पहिलीच निवडणूक होती आणि या निवडणुकीत महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले आहे, असे सामंत यांनी ठामपणे सांगितले.
असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने देखील चांगली कामगिरी केली आहे. एआयएमआयएम पक्षाने तब्बल 125 जागा महाराष्ट्रात जिंकल्या आहेत. दरम्यान या विजयावर त्यांनी भाष्य केले आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी आपला बालेकिल्ला राखला आहे. सातपैकी सहा जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला असून, एका जागेवर बंडखोरीमुळे मनसेचा पराभव आणि शिंदे गटाचा विजय झाला आहे.
Devendra Fadnavis News : देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
BMC Muncipal Election Result 2026: ठाकरे कुटुंबाची ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर, भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिने अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
उमेदवारीवरुन भाजपात अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच मनसेच्या पदािधकाऱ्यांची हत्या झाली. यावरून काँग्रेस, मनसेसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपाला लक्ष्य केले.
Election News: शिवसेना (UBT) गटाचे मुखपत्र 'सामना'तून या विजयाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'संधीसाधूपणा'चा गंभीर आरोप करण्यात आला आहे.