Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

Maharashtra 1st Conclave 2025: २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये Navabharat- Navarashtra Maharashtra 1st Conclave आयोजित करण्यात येत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 23, 2025 | 10:58 AM
महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे बदलते चित्र आता केवळ योजना आणि घोषणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता जनतेचा आवाज थेट सरकारपर्यंत पोहोचणार आहे. तेही नवभारत आणि नवराष्ट्र यांनी आयोजित केलेले हे पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 च्या माध्यमातून, जिथे राज्याच्या प्रगती आणि आव्हानांवर एक विशेष पॅनेल चर्चा होईल. या व्यासपीठावर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर जनतेच्या प्रश्नांना सामोरे जातील आणि त्यांची थेट उत्तरे देतील.

केव्हा आणि कुठे

२३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे Navabharat-Navarashtra Maharashtra 1st Conclave, 2025 आयोजित करण्यात आला आहे.

या पॉवर-पॅक कॉन्क्लेव्हचे वैशिष्टय काय?

  • महाराष्ट्राच्या १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या रोडमॅपवर सखोल चर्चा.
  • पॅनेल चर्चेत शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा.
  • जनतेचे प्रश्न थेट नेतृत्वासमोर मांडण्याची संधी.
  • विकासाची दिशा ठरवण्यात सामान्य नागरिकाची सक्रिय भूमिका.

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

कोणाची असेल प्रमुख उपस्थिती?

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

गेस्ट ऑफ ऑनर म्हणून महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, टुनवाल ई-मोटर्स लिमिटेडचे सीएमडी झुमरमल टुनवाल, सुहाना स्पायसेसचे संचालक (इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी) व द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, तसेच महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल उपस्थित राहतील.

विशेष अतिथी म्हणून एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे (आयएएस), महाराष्ट्र राज्य मत्स्य व मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील (आयएएस), पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाले, तसेच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे प्रशासक व आयुक्त अनमोल सागर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

जनतेचे प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना विचारला जाणार

राज्याच्या विकासाशी संबंधित क्षेत्रांवर जनतेने त्यांचे प्रश्न आणि सूचना आधीच पाठवल्या आहेत. सर्वोत्तम प्रश्न निवडले गेले आहेत आणि निवडलेले प्रश्न थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना MH 1st Conclave 2025 (मुंबई) येथे विचारले जातील.

Web Title: How maharashstra reach new heights of economy cheif minister devendra fadnavis address mh 1st conclave 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai News

संबंधित बातम्या

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
1

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

Mumbai News:मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मनसेच्या प्रयत्नानंतर अटल सेतूवरील इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्त प्रवासाची सोय
2

Mumbai News:मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मनसेच्या प्रयत्नानंतर अटल सेतूवरील इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्त प्रवासाची सोय

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई
3

Pratap Sarnaik : प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर होणार कडक कारवाई

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.