Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठा, तुम्हाला सोडणार नाही’; ‘या’ माजी आमदाराचा इशारा

'शिवसेनेसाठी 36 वर्षे माझे योगदान दिले असून, कोल्हापूर जिल्ह्यात मी शिवसेना घडवली आहे. शिवसेना सोडलेली नाही, तुम्हाला बघायचं असेल तर बघा, मी एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पठ्ठा आहे. तुम्हाला सोडणार नाही'.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2022 | 06:40 PM
eknath shinde

eknath shinde

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : ‘शिवसेनेसाठी 36 वर्षे माझे योगदान दिले असून, कोल्हापूर जिल्ह्यात मी शिवसेना घडवली आहे. शिवसेना सोडलेली नाही, तुम्हाला बघायचं असेल तर बघा, मी एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पठ्ठा आहे. तुम्हाला सोडणार नाही’, असा गर्भित इशारा शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी रविकिरण इंगवले यांना दिला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले असल्याने एकनाथ शिंदे गटाला राजेश क्षीरसागर यांनी समर्थन दिले आहे. या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला होता. तर आज शनिवारी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवालय कार्यालय आवारात असलेल्या डिजिटल फलकावरील राजेश क्षीरसागर यांचा फोटो फाडून टाकला होता. याचे पडसाद शहरात उमटले असून, वातावरण तापले आहे. रविकिरण इंगवले यांनी फाडलेल्या पोस्टरनंतर राजेश क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया तीव्र शब्दांत व्यक्त केली आहे.

रविकिरण इंगवले हा स्वतःला एक गुंड समजतो; पण तो गुंड असला तरी मी सुशिक्षित गुंड आहे. दुसऱ्याने केलेला गुन्हा आपण केला, असे भासवून तुरुंगात गेला. पण त्यांना माझा इशारा आहे. माझे पोस्टर फाडत आहात पण मी बाहेर पडेन, तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल. वैयक्तिक दोषाचा फायदा घेत असलेल्या अशा गुंडाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठीशी घालू नये. मी कमजोर नाही. एकनाथ शिंदेचा पठ्ठा आहे, असा गर्भित इशारा शेवटी त्यांनी दिला आहे.

Web Title: I am eknath shindes supporter i will not leave you says rajesh kshirsagar in kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2022 | 04:57 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Rajesh Kshirsagar

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली ‘ही’ खास रणनीती
1

मोठी बातमी! ठाकरे बंधूंची भेट अन् एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबई जिंकण्यासाठी आखली ‘ही’ खास रणनीती

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब
2

दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
3

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा
4

Ulhasnagar News: ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी उल्हासनगरात शिंदेंची नवी चाल; बडा नेत्याचा जाहीर पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.