Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाने मुंबईतील रस्ते वाहून गेल्याने “आय लव्ह खड्डा” आपची अनोखी मोहीम

मुंबईत जोरदार पावसामुळं अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांची चाळण (Raodn pits) झाली आहे. त्यामुळं यावर्षी सुद्धा मुंबईची तुंबई झाली आहे. “नेमेची येतो पावसाळा, नेमेची पडतात खड्डे” अशी अवस्था आता संपुर्ण मुंबईची झाली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 13, 2022 | 05:26 PM
पावसाने मुंबईतील रस्ते वाहून गेल्याने “आय लव्ह खड्डा” आपची अनोखी मोहीम
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. (State rain and Mumbai Rain) त्यामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood condition) निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईत जोरदार पावसामुळं अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांची चाळण (Raodn pits) झाली आहे. त्यामुळं यावर्षी सुद्धा मुंबईची तुंबई झाली आहे. “नेमेची येतो पावसाळा, नेमेची पडतात खड्डे” अशी अवस्था आता संपुर्ण मुंबईची झाली आहे. राज्य शासन, महापालिका दरवर्षी कोट्यवधींचा निधी हा रस्त्यांच्या डागडुजीकरिता खर्च करीत असतात तरीही रस्त्यांवरील खड्डे ‘जैसे थे’ असून ही गंभीरबाब आहे. मुंबईकरांच्या पैसा खड्ड्यात जात असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते गोपळ झवेरी यांनी केला. (Aam Aadmi Party leader Gopal Zaveri alleged that Mumbaikars’ money was going to waste)

[read_also content=”…तर पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/then-the-mahavikas-aghadi-government-will-come-to-the-state-again-jayant-patil-303863.html”]

दरम्यान, मुंबईतील रस्त्यांची झालेली दुर्दशा अतिशय वाईट आह. तसेच शहरातील खड्डय़ांच्या समस्यांबाबत मुंबई महानगरपालिकेचा दावा किती फोल आहे, हे दाखवण्याकरिता आम आदमी पार्टीने (AAP) मुंबई भर ‘आय लव्ह खड्डा’ ही अनोखी मोहीम राबवली. आय लव्ह खड्डा’ मोहीम राबवत असताना कफ परेड, कुलाबा, वाकोला, चेंबूर, खार, जोगेश्वरी पश्चिम, भांडुप, अंधेरी पश्चिम, चर्चगेट, बोरिवली, मालाड, गोरेगाव आणि मानखुर्द (Cuff Parade, Colaba, Wakola, Chembur, Khar, Jogeshwari West, Bhandup, Andheri West, Churchgate, Borivali, Malad, Goregaon and Mankhurd) यांसारख्या वैविध्यपूर्ण भागात खड्डे दिसून आले. त्यामुळं या भागात ‘आय लव्ह खड्डा’ ही अनोखी मोहीम राबवत मनपा प्रशासनाचा निषेध केला.

पुढे बोलताना झवेरी म्हणाले की, मागील २४ वर्षात मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील रस्त्यांवर २९,००० कोटी रुपये खर्च केले असून, मुंबईतील फक्त ८०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. यासोबतच कंत्राटदारांच्या देखरेखीच्या अभावामुळे खड्डे हे मुंबईतील रस्त्यांचे कायमस्वरूपी ठिकाण बनले असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन मृत्यूही ओढवला आहे. २०१४  ते २०१९ या कालावधीत १५० लोकांचा मृत्यू झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईतील खड्ड्यांमुळे अतिरेकी हल्ल्यापेक्षाही जास्त मृत्यू होतात, अशी टिका गोपाल झवेरी यांनी त्यावेळी केली.

Web Title: I love the pit is your unique campaign as the rains have washed away the roads in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2022 | 05:24 PM

Topics:  

  • aam adami party
  • BMC
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
1

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया
2

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी
3

Is Essel World permanently shut down? एस्सेल वर्ल्ड कायमचं बंद झालं का? जाणून घ्या त्यामागची खरी कहाणी

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
4

Mumbai: दहिसर-भाईंदर कोस्टल रोडचा मार्ग मोकळा; तीन वर्षांत प्रवास अर्ध्या तासावर; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.