Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर

या प्रस्तावानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य मिळणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 19, 2025 | 10:26 AM
Mumbai News:

Mumbai News:

Follow Us
Close
Follow Us:
  • आयकॉनिक शहर विकासाच्या आदर्श धोरणास मान्यता
  • सिडकोसह विविध प्राधिकरणांना फायदा
  • आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी
Mumbai News: सिडकोसह राज्यातील विविध प्राधिकरणांकडील लैंड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी संकल्पना आधारित- आयकॉनिक शहर विकासाच्या आदर्श धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सिडको महामंडळाकडून विविध वापरांसाठी भूखंडांचे लिलाव पध्दतीने भाडेतत्त्वावर वाटप केले जाते. या भूखंडांवर संबंधितांना प्रकल्पांचे बांधकाम करता येते. (Maharashtra Politics)

मात्र यासाठी भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शर्ती तसेच एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०२० मधील नियमांचे पालन करावे लागते. यातील काही भूखंड हे वेगवेगळ्या बांधकाम व विकास संचलनकर्त्याच्या (सिडीओज कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट ऑपरेटर) ताब्यात असल्यामुळे या ठिकाणी एकसंधपणे आणि एकात्मिक वसाहत धोरणाप्रमाणे विकास प्रकल्प पूर्ण करणे शक्य नसते. यासाठी सिडकोच्या संचालक मंडळाने संकल्पना आधारित केला आहे. -आयकॉनिक शहर विकासाचे धोरण तयार केले असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

NFSA Update: सरकारचा मोठा निर्णय! मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे

सिडकोसह विविध प्राधिकरणांना फायदा

या प्रस्तावानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य मिळणार आहे. संबंधित प्राधिकरणाला बांधकाम व विकास संचलनकर्ता-सिही ओजची निविदा प्रक्रियेद्वारे नेमणूक करता येणार आहे. यामुळे सिडीओजला निवासी एकात्मिक वसाहत किया आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी करता येणार आहे. त्याला विकसनाचे हक्क मिळणार आहे. तसेच प्रकल्पातील सदनिका व व्यवसायिक मालमत्तेची विक्री करता येणार आहे.

सहाय्यक धर्मादाय आयुक्त पदासाठी तीन वर्षांचा कायदेशीर अनुभव अनिवार्य

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (अधिनियम) कायदा, १९५० मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार आता सहाय्यक धर्मादाय आयुक्त (गट अ) पदावर थेट भरतीसाठी किमान तीन वर्षांचा कायदेशीर अनुभव बंधनकारक असेल. या पदाच्या कर्तव्यांना न्यायालयीन स्वरूप असल्याने अननुभवी कायदा पदवीधरांची नियुक्ती टाळण्यासाठी ही अट लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारला अधिक अनुभवी आणि कार्यक्षम अधिकारी मिळण्यास मदत होणार असून न्याय वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ताही वाढेल.

चॉकटेलटच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला धडा शिकवत कोर्टाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

भिक्षाबंदी कायद्यातील अपमानास्पद संज्ञांमध्ये सुधारणा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मुंबई भिक्षाबंदी कायदा, १९५९ मध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. “रोगाने ग्रस्त”, “कुष्ठरोगी” आणि “कुष्ठरोग आश्रम” अशा अपमानास्पद व भेदभावपूर्ण संज्ञा कायद्याच्या कलम ९ आणि २६ मधून काढून टाकण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण करणारी आणि भेदभावरहित भाषा वापरणारी कायदेशीर चौकट तयार करणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट आहे.

 

 

Web Title: Iconic cities to be built in the state land bank from various authorities to be used

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘कराड आणि मलकापूरमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष असेल’; आमदार अतुल भोसलेंचा विश्वास
1

‘कराड आणि मलकापूरमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष असेल’; आमदार अतुल भोसलेंचा विश्वास

भाजप शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती; निर्णयाचं होतंय स्वागत
2

भाजप शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती; निर्णयाचं होतंय स्वागत

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
3

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
4

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.