Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivendrasinhraje Bhosale: ‘माझी वंशावळ सांगायची आणि तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही’; शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांना टोला

Shivendrasinhraje Bhosale: नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार टीका केली. 'माझी वंशावळ सांगायची व तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही,' अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2026 | 12:02 PM
'माझी वंशावळ सांगायची आणि तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही'; शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांना टोला

'माझी वंशावळ सांगायची आणि तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही'; शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांना टोला

Follow Us
Follow Us:
  • माझी वंशावळ सांगायची व तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही
  • नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
  • मेढ्यातील पत्रकार परिषदेत विरोधकांचा खरपूस समाचार
मेढा : जिल्हा परिषदेतील अपयशानंतर भाजपकडून चुकीचे पाऊल पडले नाही परंतु ज्ञानदेव रांजणे यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी नियोजित प्लॅन करून हा सर्व बनाव रचला. छत्रपतींचा वारसा शिकवायचा प्रयत्न केला परंतु माझी वंशावळ सांगायची गरज नाही. मला कोणत्या सर्टिफिकेटची गरज नाही, मला तत्त्वज्ञान शिकवू नये असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला. बोंडारवाडी धरण करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक टीएमसीची मंजुरी मीच आणली असून विरोधकांनी निवडणुकीत दिलेले कोणते आश्वासन पूर्ण केले हेही सांगावे अशा सुसंस्कृत व सभ्य भाषेत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.(Shivendrasinhraje Bhosale)

NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, ‘अजितदादांची तीच इच्छा होती पण…’

मेढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, नगराध्यक्षा रूपाली वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, मंडल अध्यक्ष मारूती चिकणे, संदीप परामणे आदींसह बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, विरोधकांवर दहशत केल्याचा शिवसेनेचा आरोप आहे पण जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोणत्याही जल्लोषात मी सहभागी नव्हतो तरीही माझं नाव घेऊन टिकाटीपण्णी करण्यात आली. पालकमंत्र्यांना आणून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. वीस वर्षे मी आमदार आहे कोणत्याही निवडणुकीत कधीही दहशत, दादागिरी केली नाही मग आत्ताच काही लोक बाहेरून आल्यावर हे घडू लागले, मग हे आम्ही करतोय की बाहेरचे आलेले लोक करताहेत याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यवसाय करणे गुन्हा आहे का असा सवाल करत कोणी सरकारी नियमाप्रमाणे टॅक्स भरून व्यवसाय करत असेल तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय असेही त्यांनी सांगितले. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक व्हावे म्हणून पहिली बैठक माझ्या पत्रावरून घेतली. त्यांचे स्मारक मुंबई ऐवजी मूळ गावी होण्यासाठी मीच प्रयत्न केले. सुरुवातीला पाच कोटीची मान्यता होती ती 13 कोटींची करून निधी दिला लवकरच त्याच्या भूमिपूजनाचे काम आम्ही करू.

महत्वाचे मुद्दे

निवडणुका आल्या की जावळीचा स्वाभिमान जागा होतो आणि निवडणुका संपल्या की जावळीचा स्वाभिमान मुंबईला जातो.

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडणुकीबाबत जयकुमार गोरे व आम्ही इथेच निर्णय घेऊ जर निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील.

कामांच्या दर्जाबाबत अजिबात तडजोड नाही, मग तो काम करणारा कोणीही असो.

जावळीतील भौतिक सुविधा वाढवून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न.

प्रत्येकाला आपल्या बुद्धीचा वापर करून मोठं होण्याचा अधिकार.

पहिल्या निवडणुकीत पराभव झाला त्यातून शिकूनच पुढे विजयी मार्गावर चाललो.

जावळीतील जनतेची कामे करून त्यांच्या मनात स्थान निर्माण केले.

जिथं ज्याची ताकत तिथं त्याचा उमेदवार हे महायुतीचे सूत्र असताना आमचे कार्यकर्ते घरी बसवून तुम्हाला जागा सोडणार का?

Aditya Thackeray : स्वच्छ हवा-पाण्यासाठी केंद्र सरकार अपयशी; आदित्य ठाकरेंनी हवामान धोरणांवर उपस्थित केले प्रश्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना काय सुनावले?

    Ans: 'माझी वंशावळ सांगायची व तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही,' असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

  • Que: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हे वक्तव्य कुठे केले?

    Ans: मेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

  • Que: पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणावर टीका केली?

    Ans: पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

Web Title: Shivendrasinhraje bhosale slams opposition medha press conference sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara
  • Shivendrasinhraje Bhosale

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या खुर्चीवरून महायुतीत सत्तासंघर्षाची चाहूल! अध्यक्षपदाचा तिढा कोण सोडवणार?
1

सातारा जिल्हा बँकेच्या खुर्चीवरून महायुतीत सत्तासंघर्षाची चाहूल! अध्यक्षपदाचा तिढा कोण सोडवणार?

Kalyan Politics: 11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या
2

Kalyan Politics: 11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली महापालिकेबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
3

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.