Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर्मीचं नाव वापरून गुटख्याची तस्करी, धुळ्यात एनसीबीच्या कारवाईत ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई- आग्रा महामार्गावरुन गुटख्याची वाहतूक करणारं वाहन धुळ्याकडे येत होते. यासंदर्भात एनसीबीला खबर मिळाल्याने काल दुपारच्या सुमारास संशयित वाहन महामार्गावरील हॉटेल सदानंद येथे अडवण्यात आलं.

  • By साधना
Updated On: Jun 12, 2023 | 07:36 PM
dhule smuggling

dhule smuggling

Follow Us
Follow Us:

धुळे: दिल्लीहून कोचीच्या दिशेने होणारी गुटख्याची (Gutkha Smuggling) वाहतूक धुळ्यातील (Dhule News) एनसीबीने रोखली आहे. काल गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाल्याने दुपारच्या सुमारास सापळा रचून एनसीबीने आयशर गाडी अडवली आणि ही कारवाई केली. कहर म्हणजे वाहनावर ‘ऑन आर्मी ड्युटी’ असं लिहून हा सगळा अवैध तंबाखू वाहतुकीचा प्रकार सुरु होता. एनसीबीला (NCB) पक्की खबर मिळाल्याने तंबाखूचा साठा जप्त करण्यात यश मिळालं आहे. या कारवाईत जवळपास 14 लाखांचा मुद्देमाल मिळाला आहे. (Dhule Crime)

[read_also content=”बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर होतोय परिणाम, उड्डाणांचं वेळापत्रक कोलमडलं https://www.navarashtra.com/india/cyclone-biparjoy-effect-on-flight-service-in-india-nrsr-415207.html”]

मुंबई- आग्रा महामार्गावरुन वाहन धुळ्याकडे येत होते. यासंदर्भात एनसीबीला खबर मिळाल्याने काल दुपारच्या सुमारास संशयित वाहन महामार्गावरील हॉटेल सदानंद येथे अडवण्यात आलं. यावेळी वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने वाहनात लोखंडी चॅनेलचे गेट असल्याचं सांगितलं. परंतु, गाडीची तपासणी केली असता त्यात लोखंडी चॅनेलच्या आड तंबाखूचा लाखो रुपयांचा साठा असल्याचं पोलिसांना आढळून आलं. या कारवाईत 1 लाख 80 हजार किंमतीचा गुटखा, 80 हजारांचे लोखंडी चॅनेलचे ट्रे आणि 10 लाखांची आयशर गाडी असा 13 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनचालक बबलू रामप्रकाश प्रजापती याला ताब्यात घेण्यात आले आहे.  कुणाच्या सांगण्यावरून तो तंबाखूचा माल घेऊन जात होता याचा तपास आता धुळे पोलीस करीत आहेत.

Web Title: Illegal gutkha smuggling transport with writing army name on vehicle nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2023 | 07:31 PM

Topics:  

  • dhule news
  • maharashtra news
  • Marathi News
  • NCB

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.